“माझं नाट्यगृह कुठं गेलं.?|८ वर्ष मुलाची भावनिक साद|भोसले नाट्यगृह कोल्हापूर|Marathi Emotional Video
Автор: कलाज्..(Kalaj) कला डेव्हलपमेंट सेंटर.
Загружено: 2025-11-05
Просмотров: 619
Описание:
🎭 माझं नाट्यगृह कुठं गेलं...?”
हा फक्त प्रश्न नाही — ही कोल्हापूरच्या संस्कृतीची हाक आहे!
८ वर्षाच्या छोट्या कलाकाराने आज संपूर्ण महाराष्ट्राला विचारलंय —
🔥 “केशवराव भोसले नाट्यगृह जळालं, पण अजून का उभं राहिलं नाही आमचं रंगमंचाचं घर?”
ही भावनिक साद कोल्हापूर, महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठी कलावंतांचा आवाज आहे.
मराठी नाटक, कला आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकानं हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि शेअर करावा!
माझं नाट्यगृह कुठं गेलं, केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर नाट्यगृह, Kolhapur NatyaGruha, Marathi Emotional Video, Marathi Natak, Rangabhoomi Kolhapur, नाट्यगृह पुन्हा उभं राहू दे, Kolhapur News, Marathi Culture, कोल्हापूर बातम्या, Marathi Theatre, केशवराव भोसले, Kolhapur viral video, Marathi Emotional Speech, छोटा कलाकार व्हिडिओ, Marathi Art, Kolhapur Marathi, Maharashtra Culture, Natya Movement, मराठी आंदोलन व्हिडिओ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: