पुरुष वंध्यत्वावर उपाय आहेत का? | Male Infertility | Dr. Unnati Mamtora
Автор: Progenesis IVF Fertility Center
Загружено: 2025-03-16
Просмотров: 490
Описание:
पुरुषांमधील वंध्यत्वाविषयी मोकळेपणाने बोललं जात नसल्याने अनेकदा त्यासंबंधीच्या समस्या दुर्लक्षित राहतात. वेळेवर उपचार न घेतल्यास त्या आणखी वाढू शकतात. पुरुष वंध्यत्वाचा संबंध स्पर्म काउंट, मॉर्फॉलॉजी आणि मोटिलिटीशी असतो. वैरिकोसेलसारख्या काही शारीरिक समस्यांमुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. पण योग्य निदान आणि उपचार पद्धतींमुळे हे व्यवस्थीत करता येते. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या IVF कन्सल्टंट, डॉ. उन्नती ममतोरा (IVF Consultant) या व्हिडिओमध्ये पुरुष वंध्यत्वाची कारणे, उपचार आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी महत्त्वाच्या टिप्स सांगत आहेत. पुरुष वंध्यत्वाविषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
Book an appointment: https://progenesisivf.com/book-an-app...
👉 वंध्यत्व किंवा गर्भधारणे संबंधित काही प्रश्न असल्यास संपर्क करा.
प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर:
📞 +91 942 397 1620
📞 +91 703 094 4041
👉 वंध्यत्वाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Subscribe करा - / progenesisfer. .
Website: https://progenesisivf.com/?utm_source...
👉 Follow us on Instagram: / progenesis_ivf_centre
वंध्यत्वाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आणि आई आणि वडील होण्याचं खडतर वाटणारा प्रवास प्रोजेनेसिस सह सोपा करा. व्हिडीओ लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
👉 ४०शी नंतर गर्भधारणा - • ४०शी नंतर गर्भधारणा
👉 IVF Process Step by Step in Marathi - • IVF Process Step by Step in Marathi
👉 वंध्यत्व आणि त्यावरील उपचार पद्धती । Infertility all available treatments - • वंध्यत्व आणि त्यावरील उपचार पद्धती । Infer...
👉 IVF उपचारची गरज केव्हा असते - • IVF उपचारची गरज केव्हा असते- डॉ. नरहरी मळग...
#MaleInfertility #FertilityAwareness #IVFSuccess #InfertilitySupport #SpermHealth #Varicocele #Progenesis #ProgenesisIVF #FertilityCare #ParenthoodJourney #ReproductiveHealth #HealthyLifestyle #WatchNow
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: