Beed Police On Gotya Gitte Viral Video | गोट्या गित्तेचा व्हिडिओ 3 महिन्यापूर्वीचा | Zee24Taas
Автор: Zee 24 Taas
Загружено: 2025-08-02
Просмотров: 6649
Описание:
#beed #gotyagitte #Zee24Taas #Marathinews
Beed Police On Gotya Gitte Viral Video | गोट्या गित्तेचा व्हिडिओ 3 महिन्यापूर्वीचा | Zee24Taas
बीडमधील सराईत गुन्हेगार गोट्या गित्तेनं व्हायरल केलेला व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असल्याचा दावा पोलिसांनी केलाय...काल व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून त्यानं आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिलीये.. त्याला पकडण्यासाठी बीड पोलिसांची तीन पथकं रवाना करण्यात आलीत.. मात्र अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये.. त्यामुळे पोलिसंची डोकेदुखी वाढलीये. गोट्या गित्तेयाच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.. बापू आंधळे खून प्रकरणी त्याच्यासह सात जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीये.. एका गुन्ह्यात तो जामीनावर सुटला होता..
Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi News...
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/de...
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
Like Page - www.facebook.com/zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
Follow Us - www.instagram.com/zee24taas
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: