आता केकसाठी बेकरीत जायची गरज नाही,आजीच्या पद्धतीने कढईमध्ये बनवा मऊ लुसलुशीत चॉकलेट केक|Cake recipe
Автор: आपली आजी
Загружено: 2021-02-28
Просмотров: 1220060
Описание:
#चॉकलेट_केक #Eggless_Cake #Chocolate_cake
साहित्य -
1+1/2 वाटी मैदा
1/2 वाटी पिठी साखर
1/4 वाटी तेल
गरजेनुसार दूध
2 चमचे कोको पावडर
1 tsp बेकिंग पावडर
1/2 tsp बेकिंग सोडा
चॉकोलेट सिरप
चॉको स्प्रिंकल्स
सिल्वर बॉल्स
बाळांनो , तुम्ही माझ्या सर्व रेसिपीज इतक्या प्रेमाने पाहता मला मस्त मस्त कमेंट्स करता हे पाहून मला खूप छान वाटते !तुमचे हे प्रेम नेहमीच माझ्या सोबत असुद्या 😊
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: