Ep27 | समुद्र मेथी किंवा बारीक मेथी ची भाजी | पौष्टिक भाजी | Fenugreek Green | healthy 10 Recipes
Автор: Soul Samadhan
Загружено: 2024-03-24
Просмотров: 495
Описание:
मेथीची भाजी बनवण्याची पद्धत:
साहित्य:
मेथी (१० जुड्या)
हिंग (१/४ चमचा)
जीर (१/४ चमचा)
धना पावडर (१/४ चमचा)
कांदा (१)
मिरची (४-५)
किसलेलं खोबर
हळद (१ चमचा)
मीठ (चवी नुसार)
तेल (२ चमचे)
कृती:
मेथी स्वच्छ धुवून पाणी निचरा.
पानांना देठापासून वेगळे करा.
पानांना बारीक चिरून घ्या.
देठ बारीक चिरून घ्या.
एका कढईत तेल गरम करा.
हिंग , जीर आणि धना पावडर टाका
कांदा बारीक चिरून तेलात टाका आणि सुनहरा होईपर्यंत परतून घ्या.
मिरची बारीक चिरून टाका आणि थोडा वेळ परतून घ्या.
हळद आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा.
चिरलेली मेथी टाकून २-३ मिनिटे परतून घ्या.
झाकून 5-7 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
किसलेलं खोबर टाकून आणि चांगले मिक्स करा.
2-3 मिनिटे शिजवून घ्या.
गरम गरम भाकरी सोबत भाजी सर्व्ह करा.
Methi Bhaji (Fenugreek Curry) Recipe:
Ingredients:
Fenugreek leaves (10 bunches)
Asafoetida (1/4 tsp)
Cumin seeds (1/4 tsp)
Coriander powder (1/4 tsp)
Onion (1)
Green chilies (4-5)
Grated coconut
Turmeric powder (1 tsp)
Salt (to taste)
Oil (2 tbsp)
Instructions:
Prepare the fenugreek:
Wash the fenugreek leaves thoroughly and drain the water.
Separate the leaves from the stems.
Chop the leaves finely.
Chop the stems finely.
Make the curry:
Heat oil in a pan.
Add asafoetida, cumin seeds, and coriander powder.
Add the chopped onions and fry until golden brown.
Add the chopped green chilies and fry for a few minutes.
Add turmeric powder and salt, and mix well.
Add the chopped fenugreek leaves and stems and fry for 2-3 minutes.
Cover and cook on low flame for 5-7 minutes.
Add the grated coconut and mix well.
Cook for 2-3 minutes more.
Serve hot with roti or rice.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: