ई -पिक पाहाणी संपूर्ण माहिती ✅ तुमच्या मोबाइल वरून आजचं करा
Автор: Setkari Mitar Yogesh
Загружено: 2025-08-12
Просмотров: 4
Описание:
ई -पिक पाहाणी संपूर्ण माहिती ✅ तुमच्या मोबाइल वरून आजचं करा #शेतीमाहिती #शेती #शेतकरी #agriculture
इ -पिक पाहानी कशी करायची या बद्दल संपूर्ण माहिती या विडीओ मध्ये देण्यात आली आहे.यामुळे संपूर्ण विडीओ पाहा व आपल्या सातबाऱ्यावर पिकाची माहिती स्वतः नोंदवा..👍
शेतकऱ्यांची प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचा,एक प्रयत्न शेतकरी समृद्ध करन्याचा..🤝🤗👑🧑🌾
शेती आणि शेतकरी यांच्या समस्येबद्दल आपण नवनवीन माहिती या चैनल वर अपलोड करत असतो ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवी.
मी स्वतः त एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याची मला जान आहे की आजच्या काळात आनेक ठिकाणी शेतकऱ्यांना आनेक समस्या ना तोंड द्यावे लागते आशाच समस्या ना सोडविण्यासाठी प्रयत्न या चैनल मार्फत आपन करतं आसतो..🙁
शेतीतील नवनवीन माहिती, तंत्रज्ञान,योजना यांच्या संबंधात आपन चैनल च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला देण्यासाठी प्रयत्न करत असतो यामुळे चैनला सबस्क्राईब करा धन्यवाद..🙏🙏
खाली आपल्या चैनल ची लिंक दिलेली आहे ती इतरांना शेआर करा
धन्यवाद..🙏🙏
/ @yogeshshinde8034
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: