ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

श्री देव वेतोबा आरवली || Vetoba Mandir Aaravali || Aarvali Vetoba Temple

Автор: Tirthaa Vaibhav

Загружено: 2024-05-10

Просмотров: 353

Описание: श्री देव वेतोबा आरवली || Vetoba Mandir Aaravali

श्री देव वेतोबा आरवली || Vetoba Mandir Aaravali || Aarvali Vetoba Temple @Tirthvaibhav
#vengurla
#sindhudurg
‎@Tirthvaibhav 
#Kokan
#Tirthvaibhav
#kokan
#सिंधुदुर्ग
#कोकण
#वेतोबा
#travel
#vaibhavgondhali

आजच्या भागात आपण दर्शन घेणार आहोत कोकणच्या राखणदाराचे वेंगुर्ला शहरापासून बारा किलो मीटर अंतरावर अरवली गावात हे जागृत देवस्थान आहे. श्री देव वेतोबा भक्तांच्या रक्षणासाठी गावभर फिरत असल्याने त्याचे जोडे झिजतात या श्रद्धेने भाविक देवाला चामडी चपला अर्पण करीत असतात. कोकणातील हे अनोखे देवस्थान आणि येथील प्रथा परंपरा यांचीच माहिती या भागात आपण घेणार आहोत.
नमस्कार मित्रांनो मी वैभव तीर्थ वैभव चॅनेलच्या नवीन भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध तीर्थस्थानांना भेटी देत असतो, तेथील वैभव अनुभवत असतो आज आपण आलो आहोत अशाच एका जागृत मंदिरात. हे मंदिर आहे कोकणच्या रक्षणकर्त्याचे म्हणजेच श्री देव वेतोबाचे. अरवली येथील श्री वेतोबाचे मंदिर हे मूलचा वेताळाचे मंदिर आहे. दक्षिण कोकणात 143 मंदिरे ही श्री वेताळ उर्फ वेतोबाची आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात 37 वेंगुर्ल्यात एकूण 29 मालवण मध्ये 27 कुडाळ मध्ये 21 कणकवलीत 19 आणि देवगड मध्ये 10 मंदिर आहेत. आपल्याकडे बा हा शब्द आदरार्थी वापरला जातो वेताळ या शब्दातील ळ हा शब्द जाऊन आदरार्थी बा हा शब्द आला त्यामुळे आरवलीतील देवस्थान श्री वेतोबा नावाने रूढ झाले आरवलीतील श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान आहे. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक रक्षक म्हणून ओळखला जातो. वेंगुर्ला, शिरोडा, रेडी या रस्त्यावर आरवली येथे श्रीदेवी वेतोबाचे मंदिर आहे. रस्त्यावरूनच श्रीदेव-वेतोबाचे दर्शन घडते. आरवली गावातील प्रमुख देवता म्हणून वेतोबाला मान आहे. पूर्वी वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडाची होती. त्यामुळे या परिसरात फणसाच्या झाड पवित्र मानले जाते. येथील वेतोबाला चामड्याच्या पादुका अर्पण करण्याची प्रथा आहे. भक्तगण वेतोबाला पादत्राणाचा नवस बोलतात. भक्तांनी अर्पण केलेल्या अशा पादुका मंदिरात एका बाजूला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेले आहेत. या पादुका घालून गावच्या रक्षणासाठी वेतोबा फिरत असतो, त्यामुळे या पादुका झीजतात असे येथे मानले जाते. सतराव्या शतकात सावंतवाडीकर व पोर्तुगीज यांच्यात वारंवार लढाया होत. इब्रामपूर येथील लढाईत वेतोबाच्या नवसामुळे विजय झाला या भावनेतून सावंतवाडीकरांनी काही जमिनी या देवस्थानास अर्पण केल्या मंदिर परिसरात प्रसादालय असून येथे दररोज महाप्रसादाचे वितरण केले जाते.

twelve kilometers from the town of Vengurla, there is a temple of Vetoba in the village of Aravali. The temple of Sri Vetoba at Aravalli is the temple of Vetala. 143 temples in South Konkan belong to Sri Vetal alias Vetoba. There are 37 temples in Sawantwadi Taluka, 29 in Vengurla, 27 in Malvan, 21 in Kudal, 19 in Kankavli and 10 in Devgad. Srideva Vetoba in Aravali is a Jagurt shrine in South Konkan. Sri Dev Vetoba is known as the guardian protector not only of Aravali Panchkroshi but also of vertical South Konkan. There is a temple of Sri dev Vetoba at Aravali on the road Vengurla, Shiroda, Redi. Sridev-Vetoba can be seen from the road itself. Vetoba is revered as the chief deity of Aravali village. Earlier, Vetoba's idol was made of Phansa wood. Therefore, the Phansa tree is considered sacred in this area. It is customary to offer leather sandals to Vetoba here. Devotees take vows of footwear to Vetoba. Such padukas offered by the devotees are kept in a glass box on one side of the temple. It is believed here that Vetoba wears these padukas to protect the village, so these padukas wear out. In the seventeenth century, there were frequent battles between the Sawantwadikars and the Portuguese. In the battle of Ibrampur, the Sawantwadikars donated some land to this temple in the feeling of victory due to Vetoba's vow.

@zeemusicmarathi 
‎@MuktaNarvekar 
‎@SukirtG 
‎@zeemarathi 
‎@saregamamarathi 
‎@SwanandiSardesai 
‎@SomnathNagawade 
‎@UrmilaNimbalkar 
‎@kustimallavidya 
‎@KonkaniRanmanus 
‎@goshtakokanatli 

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्री देव वेतोबा आरवली || Vetoba Mandir Aaravali || Aarvali Vetoba Temple

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Vetoba Mandir Aravali | सर्वांच्या रक्षणासाठी अदृश्य रुपी वेतोबा मंदिरातील चपले घालून फिरतो !

Vetoba Mandir Aravali | सर्वांच्या रक्षणासाठी अदृश्य रुपी वेतोबा मंदिरातील चपले घालून फिरतो !

Места на Земле, которые кажутся нереальными! Чудеса планеты!

Места на Земле, которые кажутся нереальными! Чудеса планеты!

Я нашёл деревню последних горных пастухов.

Я нашёл деревню последних горных пастухов.

 आरवलीच्या वेतोबाची शास्त्रोक्त माहिती.....तळकोकणातील भुतांच्या राजाची कथा.....

आरवलीच्या वेतोबाची शास्त्रोक्त माहिती.....तळकोकणातील भुतांच्या राजाची कथा.....

White and Black Wallpaper Engine 1 Hour

White and Black Wallpaper Engine 1 Hour

श्री देव कलेश्वर नेरूर 🙏 महाशिवरात्र उत्सव सण 2026

श्री देव कलेश्वर नेरूर 🙏 महाशिवरात्र उत्सव सण 2026

Sawantwadi Rajwada | सावंतवाडी राजवाडा | इतिहास, कला आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा | Sawantwadi Palace

Sawantwadi Rajwada | सावंतवाडी राजवाडा | इतिहास, कला आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा | Sawantwadi Palace

ЯО Утонет Британия или нет

ЯО Утонет Британия или нет

Putin wydał rozkaz powrotu żołnierzy / USA włączyły się do wojny / Pilny przerzut samolotów

Putin wydał rozkaz powrotu żołnierzy / USA włączyły się do wojny / Pilny przerzut samolotów

कोकणातील प्राचीन मंदिर | लक्ष्मी नारायण मंदिर वालावल | Oldest Temple of Konkan | Konkan Darshan

कोकणातील प्राचीन मंदिर | लक्ष्मी नारायण मंदिर वालावल | Oldest Temple of Konkan | Konkan Darshan

Санкт-Петербург. Потрясающая экскурсия в Исаакиевский собор.

Санкт-Петербург. Потрясающая экскурсия в Исаакиевский собор.

🔶 एक वर्ष झालं पेरू चालूच आठवड्याला घेतात तोडा | स्लरीमुळे बाग एक नंबर | एक दिवसाआड झाडांना स्लरी

🔶 एक वर्ष झालं पेरू चालूच आठवड्याला घेतात तोडा | स्लरीमुळे बाग एक नंबर | एक दिवसाआड झाडांना स्लरी

Malvan Trip with Jivlags | Scuba Diving, Kokan Vibes & Peace | Part 2 | Sindhudurg | Ganpatipule

Malvan Trip with Jivlags | Scuba Diving, Kokan Vibes & Peace | Part 2 | Sindhudurg | Ganpatipule

महाशिवरात्री व रथोत्सव २०२६

महाशिवरात्री व रथोत्सव २०२६

"Kaneri Math Kolhapur Vlog 🚩| Siddhagiri Museum की अनोखी दुनिया | Hidden Gem of Maharashtra"

🔴LIVE | हभप. डॉ. पुष्कर महाराज गोसावी | अखंड हरिनाम सप्ताह, कुऱ्हेगाव ता. इगतपुरी | Kirtan Live

🔴LIVE | हभप. डॉ. पुष्कर महाराज गोसावी | अखंड हरिनाम सप्ताह, कुऱ्हेगाव ता. इगतपुरी | Kirtan Live

राज दरबारचा फील देणारं कोकणातलं प्राचीन मंदिर | temple in konkan

राज दरबारचा फील देणारं कोकणातलं प्राचीन मंदिर | temple in konkan

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]