बाहीची घडी टाकण्यासाठी कपडा किती घ्यावा बाहीची घडी टाकायची सोपी पद्धत..
Автор: Kavita fashion.
Загружено: 2025-07-22
Просмотров: 27151
Описание:
बाहीची घडी टाकण्यासाठी कपडा किती घ्यावा बाहीची घडी टाकायची सोपी पद्धत..
#shortsfeed
#trendingshorts
#blouse
#short
#fashion
#tricks
#kavitamfashion
#blousetrick
#neckdesign
#blouseideas
#blouseneckdesigns
#blousecutting
#blousestitching
#blouseneckdesigns
#nightdresscuttingandstitching
#cuttingandstiching
#katoriblouse
#katoricutblouse
#katoriblousecuttingandstitching
#princesscutblousecuttingandstitching
#princess
#viralshort
#short
#rells
नमस्कार 🙏
मी कविता माझ्या यूट्यूब चैनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे..
प्रथम आपण चॅनलला भेट दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार आहे 🙏
माझ्या चैनलवर तुम्हाला मला जे येते ते शिकवण्याचा प्रयत्न करेन.
माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा..
धन्यवाद 🙏
आमच्याबद्दल : Kavita fashion, हा एक माहिती पूर्ण चैनल आहे, या चॅनल वरती तुम्हाला ब्लाऊज विषयी भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळेल... ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरणार आहे या चैनल वरती तुम्हाला
ब्लाउज, ड्रेसेस, टॉप, गाऊन
सर्व प्रकारच्या आधुनिक फॅशन, शिवनकामाच्या सर्व मूलभूत गोष्टी ब्लाउज विषयी छोट्या छोट्या टिप्स अगदी आपल्या मराठमोळ्या भाषेत आणि
अगदी सोप्या पद्धतीने शिकवल्या जातील त्यासाठी तुम्ही मला फक्त सपोर्ट करा.. म्हणजे मला सुद्धा एक आवड निर्माण होईल तुम्हाला शिकवण्याची किंवा सांगण्याची त्यासाठी
आपल्या या चॅनेल ला subscribe करा. आणि सर्व व्हिडिओस
तुमच्या मोबाईल फोन मध्ये मोफत बघा....
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: