Скачать
महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल बाजार | खिल्लार बैल बाजार | गाय म्हैस आणि बैल बाजार नेकनुर | Bail Market
Автор: Maharashtra Prime News
Загружено: 2022-03-13
Просмотров: 13538
Описание:
बीड जिल्ह्यातील नेकनूर चा बैल बाजार हा एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल बाजार आहे. या बाजारात खिल्लार जातीचे बैल, गावरान बैल, मुरा म्हैस, विविध प्रकारच्या गाई योग्य भावात मिळतात. बीड पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर नेकनूर हे गाव आहे. नेकनूर चा बाजार रविवारी भरतो. या बाजारात आसपासचे जिल्ह्यातून देखील शेतकरी येत असतात. लातूर, धाराशिव ,संभाजीनगर नगर ,परभणी, अंबड या जवळच्या जिल्ह्यातील शेतकरी देखील या बाजारात येतात.
सध्या उन्हाळा सुरू असल्याने बैल गाय आणि म्हैस यांच्या खरेदीत वाढ झाली आहे.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: