Ganesh Chaturthi चे शेवटचे दिवस | भजन, मज्जा आणि भावूक विसर्जन 🙏🐘 |
Автор: Kruti Bhoir vlogs
Загружено: 2026-02-17
Просмотров: 60
Описание:
या व्ह्लॉगमध्ये तुम्ही पाहाल |
३रा, ४था आणि ५वा दिवस कसा आनंदात, भक्तीत आणि आठवणीत गेला 💛
घरात भजन गायले, थोडी मजा-मस्ती केली, हसणं-खेळणं झालं आणि शेवटी आला तो भावूक क्षण… गणपती विसर्जन 😢🙏
बाप्पासोबत घालवलेले हे दिवस खूप काही शिकवून जातात –
भक्ती, एकत्र येणं आणि सुंदर आठवणी ✨
हा व्हिडिओ म्हणजे आनंद आणि भावनांचा सुंदर संगम आहे
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
🔁 Share करा
🔔 Subscribe करा
Ganpati Bappa Morya! 🙏🐘
------------------------------------------------------------------------------------------
#ganpativlog #ganeshchaturthi #ganpativisarjan #bhajan #festivalvlog #marathivlog #ganpatibappamorya #maharashtra #vlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: