होळी विशेष! गव्हाच्या पिठाची पुरणपोळी👌गव्ह्याच्या कणिक मध्ये हा एकच पदार्थ घालून न फसणारी पुरणपोळी
Автор: Sujata's Kitchen Menu
Загружено: 2026-02-26
Просмотров: 583
Описание:
#puranpoli
#puranpolirecipeinmarathi
#गव्हाच्यापिठाच्यापुरणपोळी
#puranpolipuran
#holispecial
#maharastriyanrecipepuranpoli
• होळी विशेष कटाची आमटी! कोणताही तयार मसाला ...
@SujatasKitchenMenu
साहित्य आणि प्रमाण -
चणाडाळ- पावशेर (वाटीने 1 वाटी )
गूळ -पावशेर (1वाटी )
गव्हाचे पीठ -पावशेर (पोळीला लावण्यासाठी ज्यादाचे थोडे )
मैदा -2मोठे चमचे (पाव वाटी )
मीठ चवीनुसार -पाव टी स्पून मीठ
हळद -चिमूटभर
जायफळ वेलची पूड -1टी स्पून
सुंठ -1टी स्पून
रेसिपी आवडली तर video खाली like करून @SujatasKitchenMenu चॅनेल subscribe करा 🙏🌹
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: