दहिबांव गंगा मातेचं आगमन
Автор: देवाचा गड देवगड
Загружено: 2024-04-24
Просмотров: 1232
Описание:
देवगड तालुक्यातील दहिबांव येथील दळवीवाडी येथील गंगा मातेचं आगमन
#kokan #devgad #gangariver #dahibaon
देवगड तालुक्यातील दहिबांव येथील दळवीवाडी च्या बाजूला असलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात श्री गंगा मातेचा उगमस्थान
कोकणातील राजापूर तालुक्यातील गंगा आल्यावर देवगड तालुक्यातील दहिबांव येथे गंगामातेचं आगमन होते.
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गंगामातेचं दर्शन व पवित्र तिर्थस्नान करण्यासाठी जाऊ शकता.
@devacha.gad.devgad @ShravaniSanket @ColoursofKonkan @armarimaratha
@hoymaharaja1542
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: