MAHA TET 2026 | Time Management Strategy : 120 मिनिटे आणि 150 प्रश्न | Abuj Patil Sir
Автор: UTKARSH INSTITUTE
Загружено: 2026-02-25
Просмотров: 106
Описание:
MAHA TET 2026 | परीक्षेत वेळेचे अचूक नियोजन | Abuj Patil Sir | Utkarsh Institute
MAHA TET 2026 ला उरलेत फक्त १२० दिवस! तुमची तयारी कुठपर्यंत आलीय? ⏳🎯
नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो! 🙏
TET परीक्षेचा अभ्यासक्रम मोठा आहे आणि वेळ कमी! अशा वेळी 'काय वाचायचं' यापेक्षा 'काय टाळायचं' आणि 'नियोजन कसं करायचं' हे जास्त महत्त्वाचे असते.
म्हणूनच अबुज पाटील सरांनी (Abuj Patil Sir) तुमच्यासाठी हा १२० दिवसांचा मास्टर प्लॅन (120 Days Study Strategy) तयार केला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजच तुमचं वेळापत्रक फिक्स करा! 🗓️✍️
🎥 या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळेल?
🕒 Time Management: उरलेल्या ४ महिन्यांत वेळेचे नियोजन कसे करावे?
📚 Subject-wise Plan: प्रत्येक विषयाला किती दिवस आणि किती वेळ द्यायचा?
🧠 Smart Study Tricks: कमी वेळेत जास्त अभ्यास कसा कव्हर करायचा?
🔄 Revision Strategy: वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं आणि उजळणी कधी करायची?
🎯 Daily Targets: दररोजचे टार्गेट्स कसे सेट करायचे?
आमच्या MAHA TET 'यशस्वी भव' बॅचला जॉईन करा: 📲https://play.google.com/store/apps/de...
मोफत PDF नोट्स आणि Daily Updates साठी: 📩 https://t.me/abujpatil
WhatsApp group/Community :https://chat.whatsapp.com/Br1xwT6yxUg...
मित्रांनो, ही संधी सोडू नका! व्हिडिओला Like करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🔔✅
#MAHATET2026 #StudyStrategy #AbujPatilSir #UtkarshInstitute #120DaysPlan #TETPreparation #MaharashtraTET #timemanagement
Welcome to UTKARSH INSTITUTE, PUNE 💡
👉 तुमचं स्वप्न – सरळ सेवा व पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्याचं,
👉 आमचं ध्येय – तुमच्या स्वप्नाला योग्य दिशा देण्याचं! 🚀
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत :
✔️ Saral Seva & Police Bharti Exam ची महत्वाची माहिती
✔️ तयारी कशी करावी – Smart Strategy + Practice
✔️ वेळेचे व्यवस्थापन आणि प्रश्न सोडवण्याचे तंत्र
✔️ Doubt solving & tips for success
🎯 UTKARSH INSTITUTE, PUNE ने अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून दिलं आहे. आता तुमची वेळ आहे – योग्य मार्गदर्शन घेऊन Govt. Job मिळवायची! 💪
#MAHATET2026
#MarathiBhasha
#Marathi
#TETPreparation
#Paper1
#Paper2
#ChoureSir
#UtkarshInstitute
#TeacherExam
#SpardhaPariksha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: