कळशी डान्स.. एक आगळीवेगळी नृत्य कला..
Автор: श्रीक्षेत्र नारायणदेव प्रा.भजनी भारुड मंडळ,भालगुडी
Загружено: 2026-01-28
Просмотров: 162
Описание:
श्री स्वयंभू नारायणदेव प्रा. भजनी भारूड मंडळाचा कलाकार
अमर गोणते मुळशीकर याची एक अद्भुत नृत्य कला.
उलटा ग्लास डोक्यावर ठेऊन त्यावर एक, दोन नव्हे तर तीन भरलेल्या पाण्याच्या कळश्या घेऊन नृत्य सादर करणे. तेपण पायाखाली परात घेऊन नाचणे..
तसेच ळशी डोक्यावर घेऊन तोंडाने पैसे उचलणे, पायाने नोट उचलून डोक्यावरच्या कळशीत टाकणे. ही अद्भुत कला आमच्या मंडळाकडून सादर होते 👍..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: