Beed Police | पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत राहिला पण मैदानावरच तरुणाचा करुण अंत
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-11
Просмотров: 7794
Описание:
राज्यामध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 1600 मीटर धावण्याच्या चाचणीदरम्यान परळी येथील दीपक वाव्हळ या उमेदवाराचा अचानक मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार धावताना त्याला भोवळ आली होती. उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. डीहायड्रेशन आणि हृदयविकाराचा झटका हे मृत्यूमागील प्राथमिक कारण असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यात 174 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
#बीड
#PoliceBharti
#बीडपोलीसभरती
#BreakingNews
#DeepakWavhal
#MaharashtraNews
#परळी
#PoliceRecruitment
#बीडन्यूज
#मराठीबातम्या
#MHT058
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: