केळीचे भाव घसरले ; शेतकऱ्यांची MSP ची मागणी
Автор: eagroworld
Загружено: 2025-09-11
Просмотров: 1468
Описание:
केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
👉 केळीला किमान आधारभूत किंमत (MSP) १८००/- रुपये प्रति क्विंटल लागू करावी.
👉 केळी उत्पादक शेतकऱ्यांना १५००/- रुपयांचा बोनस जाहीर करावा.
👉 जिल्हा प्रशासन, उपनिबंधक व पणन विभागाची संयुक्त बैठक घेऊन तातडीने तोडगा काढावा.
👉 मनरेगा व स्व. भाऊसाहेब फुंडकर योजनेत केळी पिकाचा समावेश व्हावा.
शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या मागण्या आणि उपाययोजना जाणून घ्या या व्हिडिओत.
#BananaPrice #BananaFarmers #MSP #FarmerDemand #BananaCrop #FarmerSupport #AgricultureNews #BananaBonus #IndianFarmers #FarmerRights
Join this channel to get access to perks:
/ @eagroworldnews
आतापर्यंत कृषी मासिकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करीत असलेल्या शासकीय योजना, यशोगाथा, पावसाचा अंदाज, कृषी प्रक्रिया उद्योगाची माहिती, शेतमाल विक्रीची व्यवस्था, तांत्रिक माहिती, पशुसंवर्धन, ग्रामविकास या व अशाच कृषी क्षेत्राशी निगडित विविध विषयांची सखोल माहिती यापुढे आपणास तुमच्या हक्काच्या यूट्यूब चैनल अॅग्रोवर्ल्डवर पहावयास मिळेल.
Join Agroworld Facebook :-
/ agroworldlive
Agroworld website :-
https://eagroworld.in
Join Telegram :-
https://t.me/+vfa5dvEHLKEwNDBl
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: