Khaman Dhokla | फक्त १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट असा खमण ढोकळा अगदी मार्केट मध्ये मिळतो तसा.
Автор: Manju's Mejwani
Загружено: 2020-07-06
Просмотров: 700
Описание:
नमस्कार
सर्व प्रेक्षकांचे आपल्या "मंजूज मेजवानी" या यू ट्यूब चॅनेल वर हार्दिक स्वागत.
आजकाल च्या सर्व तरुणी आणि गृहिणी या सध्या घर आणि ऑफिस अशा दोन जबाबदार्या पार पाडत असतात. अशा वेळेस आज जेवण काय करू? हा common प्रश्न असतो. आणि काही करायच म्हटल्यास त्याची रेसीपी माहीत नसते. मग फोनाफोनी सुरू होते. त्यातूनही काही निष्पन्न होत नाही. मी मंजुज किचन या अशा सर्व महिलावर्गाला समर्पित करते. ज्यांच्यावर कुटुंबाच्या आरोग्याची आणि जेवणाच्या चवीची जबाबदारी असते.
आपल्याला या चॅनल वर वेग वेगळ्या भारतीय, महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती, साऊथ इंडियन त्याच प्रमाणे क्वान्टिनेनंटल, मोगलाई, पर्शियन, चायनीज डिशेस रेसिपी पाहाला मिळतील.
तसेच पौष्टिक रेसीपी, वेट लॉस रेसीपी, वेट गेन रेसीपी सुद्धा पाहायला मिळतील.
तसेच काही चविष्ट टिप्स तुम्हाला आम्ही देणार आहोत . भारतातील वेगवेगळ्या ठिकाण चे मसाले आणि त्या पासुन बनवलेल्या रेसीपी देखील आम्ही शेअर करू. शहरी खाद्य पासून, बेकिंग चे पदार्थ, खमंग पदार्थ, street food आणि गावरान तडका हे सर्व घरच्या घरी कसे बनवू शकतो हे देखील पाहता येईल.
माझ्या प्रेक्षकांना "अनन्य" आणि "दुर्मिळ" रेसिपीस सोपा मार्ग देणे हा माझा हेतू आहे. आपण त्यांना वापरून पहा आणि आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या.
मंजू
Find My Blog at -
https://www.manjuskitchens.com/
Find us on Facebook at -
/ manjus-mejwani-113744603718389
Our insta profile :
https://instagram.com/manjusmejwani?i...
Please check below PLAYLIST - YOU WILL LIKE
Cakes & Bakes
• Cakes & Baking
Veg Recipe
• Veg Recipes
Chicken Recipe
• Chicken Recipes
Fish & Seafood Recipe
• Fish & Sea Food Recipes
Fasting Recipe
• Recipes for fasting
Chocolate Based Recipe
• Chocolate based Recipes
#khamandhokla
#khamandhoklarecipe
#dhokla
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: