लातूरची येळवस महाराष्ट्रासाठी नवलाई🫣🥰 | वेळ अमावास्या पूजा विशेष व्हिडिओ🍃🌳
Автор: Jaipal Gajesinh
Загружено: 2025-12-19
Просмотров: 132
Описание:
शेतातील पांडव पूजा | वेळ अमावास्या पूजा विशेष व्हिडिओ |
#वेळ_अमावास्या व्हिडिओ |
वेळ अमावास्या किंवा वेळा अमावस्या तर मराठी ग्रामीण भाषेत येळवस !
लातूर जिल्हा आणि जिल्हाच्या भागात आज सोमवार दि 19डिसेंबर रोजी समुद्राला जशी पाण्याची भरती येते,तशी शेताशेतात माणसांची भरती येते. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे 'येळवस', म्हणजे 'वेळाआमावस्या' हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा असतो अख्ख्या लातूर जिल्हातील शेतात हा सण साजरा केला जातो.जिल्हा प्रशासन या दिवशी स्थानिक सुट्टी ही देते.त्यामुळे ही वेळमावस्या मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते.
व्हिडिओ |
#वेळ_अमावास्या
#पांडव_पूजा
#कानवले #शेतकरी #setkaribrand #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच
#मुटके #setkari
#फळं
#ऊंडे
#दिवे
#ऊंडे
#येळवस2025
##येळवस2025 ##शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच ##कानवले ##वेळाआमावस्या ##वेळ_अमावास्या ##वेळाआमावस्या2025 #शेतकरी
लातूर वेळ अमावास्या स्पेशल...
Marathi Family Life: Daily Routines and Traditions
🔥🔥😍❤️🔥🔥
#Love_Latur_Jeev_Latur #lovelatur #latur #लातूर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: