Lokshahi Sanman 2024 | Nalinee Mumbaikar | Mahesh Manjrekar | Samir Chaugule
Автор: nalinee mumbaikar
Загружено: 2024-05-05
Просмотров: 64725
Описание:
म्हणतात न चांगल खाल तर चांगल आरोग्य लाभत.
आणि याच विचाराने मी छान छान पदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडिओ बनवून
तुम्हा लोकांना सांगत असते. आणि ते तुम्ही खुप लोक त्यातून खुप काही शिकत आहात हे पाहून मला नेहमी आनंद होत असतो
आणि आणखी छान छान व्हिडिओ बनवायची ऊर्जा निर्माण होत असते.
तुमच्या याच प्रेमामुळे मला “लोकशाही सन्मान 2024” या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे मराठी, हिंदी, साउथ चित्रपटात काम करणारे सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते श्री महेश मांजरेकर सर यांच्या हस्ते हा सन्मान झाला 🙏
हे यश, हा सन्मान माझा एकटीचा नाही तर तुम्ही माझे चाहते तुमचा आहे, माझ्या नेहमी पाठीशी असणाऱ्या माझ्या परिवाराचा आहे. आणि खास म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र तून माझी निवड झाली याचा जास्त आनंद आहे 🙏
@maheshmanjrekar @samirchoughule @lokshahimarathi @kokanheartedgirl @rj_soham @nasti_uthathev_ @kratexmusic @vikrantmumbaikar
#marathi #marathistatus #marathimulgi #awards #lokshahi #maharashtra #maharashtra_ig #koli #agrikoli #ekvira #mumbai #alibag #reel #trending #viral #explore #nalineemumbaikar #food
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: