कारले पिकातील मंडप उभारणी कशी करावी | वेलवर्गीय पिकातील मंडप उभारणी | bitter gourd, cucumber staging
Автор: Sudarshan Jadhav
Загружено: 2023-10-04
Просмотров: 32902
Описание:
कारले पिकातील मंडप उभारणी
वेलवर्गीय पिकातील कारले काकडी दोडका मंडप उभारणी
bitter groud cucumber staging
#कारलेपिकातीलमंडपउभारणी
#कारलेलागवड
#काकडीपिकातीलमंडपउभारणी
#कारलेकाकडीलागवड
______________________________
शेतकरी मित्रांनो नमस्कार,
आज आपण आपल्या या भागात बघितला आहे ,की कारले , दोडका, काकडी ,भोपळा इ. वेलवर्गीय पिकांमध्ये स्वस्तात आणि मजबूत मंडप उभारणी कशी करायची हे पाहिल आहे. चार हजार रुपये एकरी खर्च आपण अशाप्रकारे मंडप उभारणी करू शकतो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कधी कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
_____________________________
#chalashetikaru
#sudarshanjadhav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: