Aawaj Ki Duniya Lata Suman Lata Mangeshkar Suman Kalyanpur
Автор: Kishor-Old-Is-Gold
Загружено: 2025-09-30
Просмотров: 769
Описание:
मित्रांनो , सुमधुर भावगीतांचा लता सुमन हा भाग कसा वाटलं ते जरूर सांगा .
गीत : जीर्ण पाचोळा पडे तो उदास
गीतकार : वी वा शिरवाडकर ( कुसुमाग्रज )
संगीतकार : वसंत प्रभू
गायिका : लता मंगेशकर
गीत : मी बोलले ना काही नुसतेच पाहिले
गीतकार : मंगेश पाडगावकर
संगीतकार : विश्वनाथ मोरे
गायिका : सुमन कल्याणपूर
गीत : नवं वधू प्रिया मी बावरते
गीतकार : भा रा तांबे
संगीतकार : वसंत प्रभू
गायिका : लता मंगेशकर
गीत : लाजवी मला हे नवं गडे
गीतकार : रमेश अणावकर
संगीतकार : वसंत प्रभू
गायिका : सुमन कल्याणपूर
गीत : प्रेम तुझ्यावर करिते मी
गीतकार : पी सावळाराम
संगीतकार : वसंत प्रभू
गायिका : लता मंगेशकर
गीत : दिन रात तुला मी किती स्मरू
गीतकार : रमेश अणावकर
संगीतकार : वसंत प्रभू
गायिका : सुमन कल्याणपूर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: