पप्पानी सांगितलं पंखा साफ करायला… आणि माझी हालत बघा काय झाली! 😅😂
Автор: Rupesh Jadhav vlogs
Загружено: 2026-02-14
Просмотров: 56
Описание:
बापानं सांगितलं पंखा साफ करायला… आणि माझी हालत बघा काय झाली! 😅😂
नमस्कार मंडळी 🙏
आजच्या व्लॉगमध्ये बापानं सांगितलं पंखा साफ करायला 😄
वर चढलो तर इतकी धूळ साचली होती की शिंक थांबत नव्हती! 😂
गावठी स्टाईलमध्ये पंखा साफ करताना काय काय झालं ते सगळं या व्हिडिओमध्ये बघा.
घरकाम छोटं असलं तरी शिकवण मोठी असते 💪
व्हिडिओ आवडला तर 👍 लाईक करा,
💬 कमेंट करा आणि
🔔 चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
धन्यवाद ❤️
marathi vlog
village life vlog
fan cleaning vlog
marathi village life
daily routine vlog
indian village vlog
marathi comedy vlog
घरकाम vlog
गावठी मराठी vlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: