MI vs PBKS IPL 2026 Match नंतर मुंबई इंडियन्समधला राडा चर्चेत का, Bumrah vs Hardik नेमकं काय घडलंय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-05-16
Просмотров: 269679
Описание:
#BolBhidu #HardikPandya #JaspritBumrah
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सूपर जायंट्स, मुंबई जिंकली ८ बॉल बाकी ठेऊन, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, मुंबई हरली शेवटच्या बॉलला, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स मुंबई जिंकली १ बॉल बाकी ठेऊन. मागच्या ३ मॅचेसमधले हे मुंबई इंडियन्सचे रिझल्ट्स, मुंबईने तिन्ही मॅचेस शेवटपर्यंत नेल्या, वनसाईड एकही मॅच झाली नाही, हे सगळं कधी घडलं, तर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून ऑलमोस्ट बाहेर असताना आणि टीममध्ये कॅप्टन हार्दिक पंड्या नसताना. त्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स विरुद्धची मॅच खतरनाक फॉर्ममध्ये जिंकली, त्यानंतर भारताचे माजी क्रिकेटर के. श्रीकांतचं एक स्टेटमेंट व्हायरल झालं, Mumbai Indians players are happier when Hardik Pandya is not there. एका बाजूला हार्दिक पंड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार अशी चर्चा, दुसऱ्या बाजूला मुंबईचा हार्दिक नसताना सुधारलेला परफॉर्मन्स आणि भर म्हणजे जसप्रीत बुमराहचं कॅप्टन्सी बद्दलचं स्टेटमेंट, यामुळे चर्चा सुरु झाली आहे, खरा राडा, हार्दिक पंड्या विरुद्ध जसप्रीत बुमराह असा असल्याची. पण मुंबई इंडियन्समध्ये कुठला ड्रामा सुरु झाला आहे, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: