ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

2 महिने टिकते बहुगुणी चटपटीत कढीपत्ता चटणी|जेवणाची लज्जत वाढवणारी आरोग्यदायी चटणी |KadiPatta chutney

कढीपत्ता चटणी

कढीलिंब चटणी

कढीपत्ता चटणी रेसिपी मराठी

आरोग्यदायी चटणी

curry leaves chutney

Kadi Patta chutney

how to make curry leaves chutney

curry leaves chutney recipe Marathi

Annapurna Rekha Marathi

Автор: Annapurna Rekha Marathi

Загружено: 2025-11-03

Просмотров: 163

Описание: २ महिने टिकणारी बहुगुणी चटपटीत कढीपत्ता चटणी |जेवणाची लज्जत वाढवणारी आरोग्यदायी चटणी |Kadi Patta chutney

#कढीपत्ताचटणी#annapurnarekhamarathi #curryleaveschatni

🙏 नमस्कार 🙏 अन्नपूर्णा रेखा मराठी चैनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनवलेली आहे औषधी केस गळतीवर रामबाण इलाज अशी आपली कढीपत्त्याची चटणी एकदम औषधी असते आणि गुणकारी पण असते आपल्याला कढीपत्ता जेवणामध्ये भरपूर वापरायला हवा. तर जेवणाची लज्जत वाढवणारी आपण अशी कढीपत्त्याची चटणी बनवलेली आहे आपल्या जेवणामध्ये चटण्या चा समावेश असतो तर आपण तिळाची चटणी ,नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी , अशा प्रकारच्या चटण्या बनवत असतो तर ही कढीपत्त्याची चटणी तर एकदम पौष्टिक आहे तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

कढीपत्त्यात लोह, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ए, ई यांसारखे पोषक घटक असतात ज्याची आपल्याला गरज असते. बहुतेक लोक ते वापरत नाहीत. हे अँटी-ऑक्सिडेंट्सचा चांगला स्रोत आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म देखील आहेत. हे केसांची काळजी आणि केसांच्या वाढीसाठी चांगले आहे. वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ते पचन प्रक्रियेत मदत करते. त्वचेच्या समस्यांवरही ते चांगले आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ती आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.



कढीपत्ता चटणी साहित्य
कढीपत्ता. १०० ग्रॅम
तीळ. ५० ग्रॅम
शेंगदाणे. ५० ग्रॅम
लसूण पाकळ्या. २५
डाळव. २ चमचे
चिंच, मीठ चवीनुसार,
लाल मिरची पावडर. ३ चमचे

chutney,how to make kadipatta chutney,kadipatta chatani in marathi,kadipatta chatani by madhura,kadipatta chatani recipe,how to make kadipatta chatani,kadipatta,kadipatta chutney recipe,chatani recipe,kadhipatta chutney marathi recipe,kadi patte ki chatni,kadi patta chatni recipe in marathi,curry patta chataney,kadipatta chutney recipe in marathi,kadipatta ki sukhi chutney,kadipatta powder,kadipatta recipes
कढीपत्ता चटणी,कडीपत्ता चटणी,कढीपत्ता चटणी मराठी,कडीपत्याची चटणी,कढीपत्ता चटणी रेसिपी,चटणी,कडीपत्त्याची चटणी,जवस कढीपत्ता चटणी,करीपत्ता चटणी,नारळ आणि कढीपत्ता चटणी,कढीपत्ता कोरडी चटणी,कडीपत्ता ची चटणी,कढीपत्ता चटणी in marathi,कढीपत्ता चटणी कैसे बनाये,कढीपत्ता चटणी मराठी रेसिपी,खमंग कडीपत्ता चटणी,जवसाची चटणी,कडीपत्ता चटणी कशी करावी,करीपत्ता चटणी खाद्यप्रेमी रेसिपी,कडीपत्ता,चटणी रेसिपी,कढीपत्त्याची चटणी,कढीपत्याची चटणी,तिळाची चटणी



#kadipattachatani#kadipattachutney #kadhipattachutney #कढीपत्ताचटणी #कडीपत्ताचटणी #कढीपत्ताचटणीमराठी #खाद्यप्रेमी #कडीपत्याचीचटणी #कढीपत्ताचटणीरेसिपी #kadipattachataniinmarathi #kadipattachatani #kadipattachatanirecipe #kadipatta #kadipattachutneyrecipe #chatanirecipe #kadhipattachutneymarathirecipe #kadipattekichatni #currypattachataney #kadipattachutneyrecipeinmarathi #kadipattakisukhichutney#annapurnarekhamarathi
#कढीपत्त्याचीचटणी#कढीपत्ताचटणीरेसिपी#आरोग्यदायीचटणी
#कढीलिंबचटणी#कढीपत्ताचटणीरेसिपीमराठी#बहुगुणीचटणी
#curryleaveschutney#KadiPattachutney

‪@KhadyaPremi‬
‪@saritaskitchen‬
‪@VaishalisRecipes‬
‪@MadhurasRecipeMarathi‬
‪@Annapurna_Rekha_Marathi‬
‪@cookwithparul‬

Annapurna Rekha Marathi like and subscribe and share and comment 🙏v

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
2 महिने टिकते बहुगुणी चटपटीत कढीपत्ता चटणी|जेवणाची लज्जत वाढवणारी आरोग्यदायी चटणी |KadiPatta chutney

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]