आषाढ विशेष तळण भाग -१कुरकुरीत गोड कापण्या
Автор: Jagruti Gaikwad
Загружено: 2020-06-29
Просмотров: 359
Описание:
कापण्या हा एक तळणाचा पारंपारिक पौष्टिक पदार्थ आहे सोबतच कुरकुरीत असल्याने आपण याचा snacks म्हणून पण वापर करता येतो.
आणि यासाठी लागणार साहित्य देखील घरी सहज उपलब्ध होणार आहे .
साहित्य:-
१)गव्हाचं पीठ
२)गुळ
३)बेसन पीठ
४)बडीशेप [ऐच्छिक]
५)तुप/तेल
6)खसखस [ऐच्छिक]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: