Abhyasu Kida - अभ्यासू किडा | Salman Society | Upendra Limaye, Vinayak Potdar | Suhas Sawant
Автор: Video Palace
Загружено: 2023-10-31
Просмотров: 119467
Описание:
Video Palace Presents
Abhyasu Kida song from Salman Society Movie
🎬 Audio Credits -
Song : Abhyasu Kida
Film : Salman Society
Music Director : Shreyashh Raj Angane
Singer : Suhas Sawant & Chorus
Lyrics : Shreyashh Raj Angane
Song Programming : Nikhil Shridhar
Song mix and mastered by : Saurabh Kajarekar (Buss in studio)
Song recorded @ Soundideaz studio by Kittu Myakal
Live rhythm played by : Pratik Kawale (Mama)
Picturized On : Upendra Limaye, Vinayak Potdar & others
🎬 Video Credits -
Producer: Rekha Surendra Jagtap, Shantaram Khandu Bhondave, Vaishali Suresh Chavan
Director: Kailash Kashinath Pawar
Starcast: Vinayak Potdar, Shubham More, Pushkar Lonarkar, Gaurav More & others
Choreographer: Amit Baing
DOP: Farooque Khan
Music On : Video Palace
#abhyasukida #salmansociety #kidssong #videopalace
****************
🎧*Listen to this song on*
Saavn -
https://www.jiosaavn.com/album/salman...
Gaana -
https://gaana.com/album/salman-society
Wynk -
https://wynk.in/u/kP9iVGPki
Amazon Music -
http://www.amazon.de/s/ref=nb_sb_noss...
itunes -
https://geo.itunes.apple.com/at/album...
Spotify -
http://open.spotify.com/album/2iUdqmj...
Deezer -
http://www.deezer.com/search/Salman%2...
Tidal -
https://listen.tidalhifi.com/search/S...
*Lyrics*:
हे इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडे गेला
शोधूया अभ्यासू कीडा आहे कुठे लपलेला ( लपलेला)
पुस्तकाच्या पोटामध्ये दडलंय नेमक काय ?
पुस्तकाच्या पोटामध्ये दडलंय नेमक काय ?
काचेचा हा सूर्य पेटतो सांगा उत्तर काय ?
काचेचा हा सूर्य पेटतो सांगा उत्तर काय ?
उत्तर बल्ब
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
शर्यतीत अभ्यासाच्या
वाचू नाचू गाऊ सारे रे जरा
हल्ला गुल्ला करुया रे करूया रे
अभ्यासही करूया रे तेवढा
चंद्रावरती जाऊन ज्याने पहिला ठेवून पाय
चंद्रावरती जाऊन ज्याने पहिला ठेवून पाय
सांगा सांगा सांगा सांगा त्याचे नाव काय ?
सांगा सांगा सांगा सांगा त्याचे नाव काय ?
नील आर्मस्ट्रांग
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
एकचा वर्ग एक
दोनचा वर्ग चार
चारचा वर्ग सोळा
पहा झाले किती गोळा
एक ते शंभर इतके नंबर
वर्डसमध्ये आपण जेव्हा लिहितो
सांगा सांगा A हा लेटर
त्यामधे किती वेळा येतो
एक ते शंभर इतके नंबर
वर्डसमध्ये आपण जेव्हा लिहितो
सांगा सांगा A हा लेटर
त्यामधे किती वेळा येतो
कोंबडीच्या हो अंड्यासारखा दिसतंय मला काय?
कोंबडीच्या हो अंड्यासारखा दिसतंय मला काय?
सांगा सांगा सांगा सांगा आता उत्तर काय ?
सांगा सांगा सांगा सांगा आता उत्तर काय ?
झिरो
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
शिकून मोठे होऊया रे
देशाचे आपल्या नाव करूया जगभरात
कलाम कोणी होऊया रे
तेंडूलकर बनूनी मारू सिक्सर रे जरा
इंजिनिअर होईल कोणी डॉक्टर होईल काय ?
इंजिनिअर होईल कोणी डॉक्टर होईल काय ?
पोलीसाच्या गेटअप मधला अॅक्टर होईल काय ?
एक बार जो मैने कमिटमेंट करली फिर मै अपनी आप की भी नही सुनता
सलमान खान
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
अभ्यासू किडा वळवळतोय
Enjoy & Stay Connected with us
Facebook: / videopalacemovies
Instagram: / videopalaceindia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: