फक्त जुना ब्लाउज कपड्यावर ठेवून कटिंग व शिलाई करायला शिका मराठी मध्ये💯Blouse Cutting And Stitching
Автор: D FASHION WORLD
Загружено: 2026-01-18
Просмотров: 38
Описание:
फक्त जुना ब्लाउज कपड्यावर ठेवून कटिंग व शिलाई करायला शिका मराठी मध्ये💯Blouse Cutting And Stitching
• फक्त जुना ब्लाउज पेपर वर ठेवून कटोरी ब्लाऊ...
• फक्त जुना ब्लाउज कपड्यावर ठेवून ब्लाऊज कटि...
• फक्त जुना ब्लाउज पेपर वर ठेवून कटोरी ब्लाऊ...
मैत्रिणींनो जर तुम्हाला अजिबात ब्लाउजचे माप काढता येत नसतील पण ब्लाउज शिवायची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फक्त जुना ब्लाउज कपड्यावर ठेवुन परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउज ची कटिंग व शिलाई सांगितलेली आहे ते पण परफेक्ट फिनिशिंग सोबत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा🙏
आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बघायचा आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच त्या टॉपिक वर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन🙏
मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तरच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा
#dfashionworld
#blousecutting
#blousecuttingandstitching
#blousecuttingandstiching
#blousecuttingstitching
#blousecuttingandstitchingforbeg
inners
#blousecuttingforbeginners
#blouseclass
#blousecollection
#blousecuttinginkannada
#princesscutblousedesign
#princesscutblousecutting
#princesscutblousecuttingandstit
ching
#princesscutblousestitching
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: