संत तुकडोजी महाराज अभंग👏 काय योग साधला जन्म तुला लाभला👌शिवाजी म काकडे
Автор: शारदेय-वारकरी (Shardey-Warkari)
Загружено: 2024-05-24
Просмотров: 4782
Описание:
@shardey-warkari
💫Do Subscribe to our "Shardey-Warkari" channel for such a musical contents like Abhangwani, Bhajan, Classical Songs, Purcussion Video(Pakhwaj, Tabla) etc. Enjoy the content and Please don't forget to like, Share and hit the Subscribe button... Thank You...🙏
.
.
.
अशाच नवनवीन चाली, भजन, भक्तीगीत, भावगीत, शास्त्रीय संगीत, चिंतनीय कीर्तन, ऐकण्यासाठी आपल्या "शारदेय-वारकरी" चॅनेल ला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा, धन्यवाद...🙏
.
.
.
.
.
.
.
.
काय योग साधला ? जन्म तुला लाभला, कोण देव पावला ?।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे !।।धृ0।।
असशिल केले पुण्यदान त्वा,अथवा साधू सेवा ।
म्हणूनि कळले तुजला सखया, अंतरि देव भजावा ।
धर्म हाचि आपुला,कोणि तुला दाविला? कोण देव पावला? ।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे ! ।।१।।
कितितरी असंती लोक जगामधि, देव तया ना ठावे ।
खावे ल्यावे प्यावे ! सगळे म्हणती मरुनी जावे ।
तूच कसा त्रासला? नादि या उल्हासला? कोण देव पावला ?।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे ! ।।२।।
बाळपणी खेळाशि खेळती, तरुणपणी विषयाशी ।
वृध्दपणी मग जाति इंद्रिये, मार्ग दिसेना त्यासी ।
हेत कसा जाणला, अनुभवा आणला? कोण देव पावला ? ।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे ! ।।३।।
जाशि तमाशा, खाउनि मासा, पिउनी गांजा दारु ।
कोणी पुसेना त्यांना जगती, म्हणती मारु - मारु ।
तूच कसा वाचला-रंगणि या नाचला ? कोण देव पावला ?।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे ।।४।।
पूर्वीपासुनि असशिल केली, जोड तुवा पुण्याची ।
तुकड्यादास म्हणे, म्हणुनी तुज जोड मिळाली याची ।
नरदेह तारिला, जन्म हा उध्दारिला,कोण देव पावला?
बिचाऱ्या! भजनासि लागला रे! ।।५।।
.
.
.
.
.
#शारदेय_वारकरी
#Shardey-Warkari
#संगीत_भजन
#varkarichali
#shardey
#kirtan
#kirtanchal
#kirtanchali
#varkari
#वारकरी_संप्रदाय
#kirtan
#महाराष्ट्र
#श्री_संत_नारायणबाबा_वांगी_संस्थान
#वांगी_संस्थान
#maharashtra
#pakhwaj
#pakhwaj_laggi
#jabardast_laggi
#jabardast_vadan
#laggi
#pakhwajlaggi
#solopakhwaj
#pakhwajlovers
#pakhwajpremi
#mrudangpremi
#solo
#classicalpakhwaj
#classicalplayer
#soloplayer
#indiantalent
#purcussion
#indrayani
#आळंदी
#आळंदी_देवाची
#warkari
#tukdyadas
#tukdojimaharajbhajan
#tukaram_maharaj_abhang_gaatha
#Shardey-Warkari
#shardey
#शिवाजीमहाराज
#शिवाजीबुवा_काकडे
#भजनसम्राट
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: