Ayodhya : अयोध्या आणि बाबरी मशीद पडली तो दिवस । How Babri Masjid was Demolished
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-11-09
Просмотров: 252739
Описание:
#RamJanmabhoomi #Rama #Ayodhya #Narendra
बीबीसीच्या संग्रहातली ही दुर्मिळ दृष्यं तुम्हाला सांगतील की, 6 डिसेंबर 1992 हा भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस कसा उलगडत गेला. 1990 च्या दशकात हिंदुत्त्वाचं राजकारण शिगेला पोहोचत होतं आणि रामजन्मभूमीच्या आंदोलनाची परिणती म्हणून अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली. त्या दिवशी आणि त्यापूर्वी काय काय घडलं? जाणून घ्या.
CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा –
• Плейлист
कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा –
• सोपी गोष्ट | Sopi Goshta BBC News Marathi...
कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.bbc.com/marathi
यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
/ @bbcnewsmarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: