Vladimir Putin यांनी त्यांच्या कट्टर शत्रू Alexei Navalny बेडकाचं विष देऊन मारलं ?| Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-02-17
Просмотров: 2161
Описание:
#alexeinavalny #vladimirputin #marathinews #vishaychbhari
Vladimir Putin यांनी त्यांच्या कट्टर शत्रू Alexei Navalny बेडकाचं विष देऊन मारलं ?| Vishaych Bhari
दिवस १६ फेब्रुवारी २०२४ चा. दुपारची वेळ असते. जगभरातल्या टीव्ही चॅनेलवर अचानक एक बातमी झळकू लागते. ही बातमी आर्क्टिक सर्कलच्या जेलमधून आलेली असते. तिथला एक कैदी जेलमध्ये फेरफटका मारायला निघालेला असतो. जेलच्या आवारात चालत असताना अचानक त्या कैद्याच्या शरीरात एका बाजूने दुखू लागतं. तो जमिनीवर कोसळतो. आजुबाजूला असलेले सगळे पोलिस त्याच्या जवळ येतात. त्याला जागं करायचा प्रयत्न करतात. परंतु बेशुद्ध कैदी काहीच रिस्पॉन्स देत नसतो. तिथे जमलेले पोलिस त्या कैद्याला दवाखान्यात नेतात. त्यावर उपचार केले जातात परंतु सगळे उपचार व्यर्थहिन ठरतात. अन् त्या कैद्याचा गूढ पद्धतीने मृत्यू होतो. त्याच कैद्याची बॉडी ८ दिवसांपर्यंत त्याच्या घरच्यांना सोपवलेली नसते. माध्यमांसमोर या सरकारकडून सांगितलं जातं की chemical analysis सुरू आहे. कैद्यांच्या घरच्यांकडून आणि रस्त्यावर होणाऱ्या सरकार विरोधातल्या आंदोलनातून सरकारवर हत्येचे ताशेरे ओढले जातात. त्यानंतर हे सरकार ह्या गूढ हत्येची file बंद करतं अन् हा विषय इथेच संपतो. ही घटना आहे रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि त्यांचे कट्टर शत्रू अलेक्सी नवलनी यांच्यातली..दोन वर्षांनंतर युरोपमधील ५ देशांनी ही फाईल पुन्हा ओपन करून १४ तारखेला माध्यमांसमोर पुतिन ह्यांच्यावर आरोप केले की "अलेक्सी नवलनी ह्यांची हत्या एका दक्षिण अमेरिकेच्या बेडकाच्या विषाने केली " परंतु इथे प्रश्न असा पडतो की हे अलेक्सी नवलनी कोण आहे? पुतिन ह्यांना नवलनी यांची भीती का वाटत होती? ह्या अमेरिकेच्या बेडकाचं विष रशियापर्यंत कसं पोहचलं? ही संपूर्ण घटना काय आहे? ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, alexei navalny, alexei navalny death, alexei navalny documentary, alexei navalny wife, alexei navalny johnny harris, vladimir putin, vladimir putin alexei navalny, alexei navalny news, alexei navalny dies, alexei navalny putin, putin alexei navalny, alexei navalny video, alexei navalny russia, alexei navalny update, alexei navalny poison, alexei navalny youtube, alexei navalny poisoned, alexi navalny, alexey navalny, alexei navalny investigation )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: