कोपरगावातील बंद असलेला जनावरांचा बाजार आज पासून अखेर सुरु
Автор: AVB Majha
Загружено: 2021-09-06
Просмотров: 92
Описание:
कोपरगावातील बंद असलेला जनावरांचा बाजार आज पासून अखेर सुरु
बिपिन गायकवाड अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथील जनावरांचा बाजार बंद होता कोरोना लॉकडाऊन नंतर कोपरगाव चा बाजार बंद होता गेल्या जवळपास दोन वर्षापासून हे जनावरांचे बाजार बंद होते दुसऱ्या लाटे पूर्वी काही दिवस कोपरगाव शहरात असलेला जनावरांचा बाजार सुरु झाला होता मात्र कोरोना च्या दुसऱ्या लाटेत पुन्हा बंद करण्यात आला होता आता हा बाजार आज दि. 6 सप्टेंबर 2021 सोमवार पासून सुरू झाला असून कोपरगाव तालुक्यातील जनावरांचा आठवडे बाजार काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज सोमवारपासून सुरू झाला आहे पहिल्याच दिवशीच्या बाजारातसाधारणतः 50 टक्के गाई-म्हशींची आवक झाली घेणाऱ्यांना व देणाऱ्यांसाठी बऱ्यापैकी फायदा होताना दिसून आलात्यामुळे बऱ्यापैकी आपण सांभाळलेल्या जनावरांची चांगली किंमत मिळाली म्हणून शेतकरी वर्गही आनंदित होता अखेर ऊस पडलेला बैल बाजार पुन्हा फुलून गेला होता कोपरगाव शहरातील आठवडी बाजारात बऱ्यापैकी जनावरांची आवक झाली होती जनावरे घेण्यासाठी व विक्रीसाठी कोपरगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह नाशिक औरंगाबाद या परिसरातील व्यापारी ही येथे येत असतात हा आठवडे बाजार बंद असल्यामुळे कोपरगाव बाजार समितीचे ही बऱ्यापैकी नुकसान झाले होते मात्र आता पुन्हा आज सोमवारपासून पुन्हा बाजार सुरू झाल्याने कोपरगाव तालुक्यात चैतन्याची झलक पहायला मिळाली यासाठी अनेक पक्षाच्या नेत्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्याला येऊन हा जनावरांचा बाजार आज दिनांक 6 सप्टेंबर पासून पूर्ववत सुरू झाला आहे त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या सूचनांचे व आदेशाचे पालन करण्यासाठी कोपरगाव बाजार समिती ही सज्ज झाली असून यासाठी सभापती उपसभापती यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसलेली दिसून आले.
AVB Majha Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/channel/UCzxX...
latest breaking news / Social Media Handles:
Facebook: / avb.majha
Twitter: / avbmajha
Google+ : https://www.youtube.com/channel/UCzxX...
Linkedin : / avb-majha. .
what’s up : +918308720993, 7666327935
GTPL CABLE : 987
#Avbmajha
#marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: