मुलांना आवडेल असं बनवा बीट पासून Healthy Breakfast || Beetroot Cutlet Recipe || Beetroot Cutlet
Автор: Cook With Madhuri
Загружено: 2023-12-18
Просмотров: 85
Описание:
मुलांना आवडेल असं बनवा बीट पासून Healthy Breakfast || Beetroot Cutlet Recipe || Beetroot Cutlet
साहित्य :-
• 2 Cup किसलेलं बीट
• 1 Cup बॉईल चुरा केलेले बटाटे
• 1/2 tsp लाल मिरची पावडर
• 1/2 tsp हळद
• 1/2 tsp धने पूड
• 1/2 tsp गरम मसाला
• 1/2 tsp चाट मसाला
• 1/2 tsp जिरेपूड
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• चवीनुसार मीठ
• 2 tbsp कॉर्नफ्लॉवर पावडर
• 1 tbsp मैदा
• 1/4 tsp मीठ
• 1/4 Cup पाणी
• ब्रेडक्रम्स
• तेल
कृती :-
2 Cup किसलेलं बीट घ्या. त्यामध्ये 1 Cup बॉईल केलेला बटाटे चुरा करून घ्या. त्यामध्ये 1/2 tsp लाल मिरची पावडर, 1/2 tsp हळद, 1/2 tsp गरम मसाला, 1/2 tsp धने पूड, 1/2 tsp जिरेपूड, 1/2 tsp चाट मसाला, 1/4 Cup ब्रेडक्रम्स, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. एका बाऊलमध्ये 2 tbsp कॉर्नफ्लॉवर पावडर, 1 tbsp मैदा, 1/4 Cup पाणी, 1/4 tsp मीठ टाकून मिक्स करून स्लरी तयार करून घ्या. त्यानंतर कटलेट बनवून कॉर्नफ्लॉवर- मैद्याच्या स्लरी मध्ये बुडवून ब्रेडक्रम्स मध्ये डीप करून घ्या. या पद्धतीने सर्व कटलेट तयार करून घ्या. सर्व कटलेट तयार झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून सर्व कटलेट अलटून पलटून shallow fry करून घ्या.
#beetrootcutlet
#beetroots
#cutletrecipe
#cooking
#cookwithmadhuri
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: