इस्त्रायलची 'आयर्न बीम' प्रणाली आहे तरी काय? | Israel Laser Missile Defense
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-01
Просмотров: 353
Описание:
इस्रायलने आपल्या संरक्षण प्रणालीमध्ये एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. इस्रायलने हिजबुल्लाहने डागलेले रॉकेट्स नष्ट करण्यासाठी पहिल्यांदाच प्रत्यक्ष युद्धभूमीत 'आयरन बीम' या अत्याधुनिक लेझर संरक्षण प्रणालीचा यशस्वी वापर केला आहे. आतापर्यंत इस्रायल 'आयरन डोम'च्या साहाय्याने शत्रूचे हल्ले परतवून लावत होता, परंतु लेझर आधारित तंत्रज्ञान प्रत्यक्ष लढाईत वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
iron beam laser system, israel defense technology, hezbollah rocket interception, iron dome upgrade, middle east conflict defense, laser missile defense, battlefield innovation israel, military technology update, rocket defense system, breaking defense news
#ironbeam #israeldefense #lasersystem #hezzbollahrockets #irondome #militaryinnovation #missiledefense #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: