SRT पध्दतीने भात बियाण्याची टोकणणी कशी करावी ? भाग - ५
Автор: SRT - Saguna Regenerative Technique
Загружено: 2020-06-08
Просмотров: 83383
Описание:
SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT.
सदर व्हिडीओ मध्ये SRT पद्धतीने भात बियाण्याची टोकणणी कशी करायची हे दाखवले आहे.
SRT विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर चॅनेल SUBSCRIBE करा.तसेच www.srt-zerotill.com या संकेतस्थळाला भेट द्या.
धन्यवाद.
Music : https://www.bensound.com
#SRT, #Saguna Rice Technique, #Saguna Baug,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: