भुईमूग पिकाचे एकरी जास्त उत्पादन टिक्का बुरशी रोग व अळी कीड पेरणी पद्धत कमी खर्च फवारणी
Автор: सुधारित शेतीचे तंत्रज्ञान कमी खर्च जास्त उत्पन्न🌱🤹
Загружено: 2025-04-05
Просмотров: 253
Описание: शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की भुईमूग पिकाचे एकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आपल्याला योग्य जातीची निवड त्याचबरोबर योग्य अशी पेरणी पद्धतीचा अवलंबन करणे गरजेचे आहे जर अशा पद्धतीचा अवलंब केला तर आपल्याला एकरी जास्तीत जास्त उत्पादन भुईमूग पिकाचे मिळते यासाठी योग्य पेरणी पद्धत कोणती याविषयी सविस्तर अशी माहिती तसेच एकरी किती बियाणे लागते एकरी पेरणी कशी करावी बियाण्याच्या कोणत्या जातीचा वापर करावा याविषयी सविस्तर अशी माहिती व मार्गदर्शन दिलेले आहे तसेच भुईमूग पिकावर येणारे रोग म्हणजेच टिक्का व इतर बुरशीजन्य रोग आणि आळी तसेच इतर किडी यांचे नियंत्रण कशा प्रकारे करायचे याविषयी सविस्तर अशी माहिती व मार्गदर्शन दिले आहे कमी खर्चात फवारणी कोणती घेऊ शकतो याविषयी सविस्तर अशी माहिती या वरील व्हिडिओमध्ये दिली आहे नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आपल्याला पूर्ण माहिती भेटेल वो आपले एकरी भुईमूग पिकाचे एकरी जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळेल.. शेतीविषयक अधिक माहितीसाठी कृषी सल्लागार Ag सोनवणे अमोल मो नंबर 9356848695#agriculture#farmer#farming#फवारणी@सुधारित शेतीचे तंत्रज्ञान कमी खर्च जास्त उत्पादन#भुईमूग पिकाच्या जाती व खतांचे डोस कोणते#शेतकरी मित्र#भुईमूग पिकाची लागवड ते काढणीपर्यंत ची संपूर्ण माहिती#योग्य#भुईमूग लागवड माहिती#भुईमूग लागवड कशी करावी#भुईमूग लागवड विषयी माहिती#खरीप भुईमूग लागवड माहिती in marathi#भुईमूग पिकाचे खत व्यवस्थापन#उन्हाळी भुईमूग लागवड सविस्तर माहिती#भुईमूग लागवड कधी करावी#आले लागवड कशी करायची#उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी,भुईमूग लागवड#एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी#आले पिकाविषयी माहिती#भुईमूग लागवड pdf#आले लागवड माहिती#भुईमूग लागवड पद्धत#आले लागवड माहिती pdf#उन्हाळी भुईमूग लागवड#तंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचे#viralvideo#
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: