कोकणातला गणपती, कोकणरेल्वे, ओवसा पूजन, देवदर्शन आणि बरंच काही | Titeekshaa Tawde | Siddharth Bodke
Автор: Titeekshaa Tawde
Загружено: 2024-09-18
Просмотров: 403773
Описание: ओवसणे म्हणजे पूजणे. आमच्या गावाकडे मुलगी सासरी गेली की तिथे ओवसापूजन करण्याचीपद्धत आहे. खरंतर ओवसा म्हणजे ‘वसा’ ह्या शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे. घरातल्या मोठ्यांनी परंपरांचा चालीरीतींचा वसा नवीन सूनेला द्यायचा आणि मग त्यांनी तो पुढे चालवायचा. मी नवीन सून पण नाशिक ला ही पद्धत नाही म्हणून आम्ही ओवसा पूजन कोकणात आमच्या गावी केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: