करबुडे गावच्या 12 वाड्यांचा शिमगा उत्सव 🎉 | कोकणातली परंपरा जिवंत!
Автор: kokancha ankesh
Загружено: 2026-03-02
Просмотров: 3105
Описание:
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक नाच, गावकऱ्यांचा एकत्र जल्लोष आणि कोकणातील खास परंपरा यांचा सुंदर संगम या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
शिमगा म्हणजे कोकणाची शान आणि आपल्या संस्कृतीची ओळख ❤️
प्रत्येक वाड्यातील उत्साह, रंग, आणि आनंद तुम्हाला या vlog मध्ये अनुभवायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा,
Channel ला Subscribe करा आणि Bell Icon दाबा 🔔
अशाच कोकणातील पारंपरिक उत्सवांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा!
#Karbude #ShimgaUtsav #KokanCulture #VillageFestival #KokanVlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: