भरली भेंडी😋
Автор: Madhuri Patil / Madhuri's Recipe
Загружено: 2025-11-17
Просмотров: 1816
Описание:
भरली भेंडी😋 #ytshorts#shorts#vairal#marathithali#cooking#recipe#marathifoodvlog
साहित्य - फ्रेश कोवळी भेंडी,लसूण,खोबरे,कोथिंबीर, शेंगदाणे,काळ तिखट,मीठ,धने पावडर, तेल इत्यादी
कृती -
फ्रेश भेंडी स्वच्छ धुवून उभे काप करून घेणे नंतर लसूण,खोबरे,कोथिंबीर,बारीक करून घेणे मग त्यातच भाजलेले शेंगदाणे ओबडधोबड वाटून घेणे वाटलेल्या या मिश्रणात काळ तिखट,हळद,मीठ,व धणेपूड टाकावी व थोडे तेल घालून मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे व नंतर भेंडीमधून भरावे आणि या भरलेल्या भेंडी तेलात मोहरीची फोडणी देऊन भेंडी फ्राय करून घ्यावी ...नंतर भेंडीवर झाकण घालून पाच मिनिटे वाफवून घ्यावी पाच मिनिटांनंतर भेंडी परत परतून घ्यावी व कोथिंबीर पेरून खायला घ्यावी .....टिंग टीडिंग टिंग🤗🤗😋😋😋
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: