Shrirang Barne Interview | मावळ लोकसभेतले सगळे वाघेरे माझ्या मागे, श्रीरंग बारणेंची हॅटट्रीक होणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-05-08
Просмотров: 11042
Описание:
#BolBhidu #MavalLoksabha #ShrirangBarneInterview
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत मावळ लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक कशी असणार आहे. मावळच्या विकासाबद्दल आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही निवडणूक कशी असणार आहे. याबाबत श्रीरंग बारणे यांची मतं या मुलाखतीतून जाणून घेऊयात.
Timestamps
00:00 – ट्रेलर
01:07 – एवढ्या अवाढव्य पसरलेल्या मावळ लोकसभेत प्रचार कसा करताय ?
02:59 – मावळमध्ये निवडणुकीत लोकांच्या अपेक्षा काय आहेत ?
05:38 – 10 वर्षात मतदारसंघात काय काम केलं ?
11:31 – फॉक्सकॉन आणि जनरल मोटर्स प्रकल्प मावळमधून का निघून गेलें?
13:24 – महायुती सक्रियपणे शिवसेनेचा सक्रियपणे प्रचार करीत आहे का ?
15:14 – या निवडणुकीत मोदी फॅक्टर आहे का ?
16:22 – श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली ?
18:46 – संजोग वाघेरे नात्यांच्या राजकारणात बारणे यांच्यापेक्षा सरस आहेत का ?
24:21 – यावेळी किती मताच्या फरकाने बारणे निवडून येतील ?
25:52 – 10 वीचा पेपर सोपा की निवडणुकीचा?
27:44 – शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: