ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

नारिंग्रे भुतवाडीचे गोमूचा खेळ आला कातवण मध्ये घर घेण्यासाठी - Colours Of Kokan चा बाबू झाला गोमू

Автор: देवाचा गड देवगड

Загружено: 2026-03-05

Просмотров: 15808

Описание: नारिंग्रे भुतवाडीचे गोमूचा खेळ आला कातवण मध्ये घर घेण्यासाठी - Colours Of Kokan चा बाबू झाला गोमू

#devachagaddevgad #coloursofkonkan #shimga

शिग्मा खेळाची निर्मिती इतिहास काळात ..

सरखेल कान्होजी आंग्रे यानी विजयदुर्ग आरमाराचे प्रमुख म्हणून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपला फार मोठा दरारा निर्माण केला होता.
संभाजी आंग्रे यांनी इंग्रजाचा विजयदुर्ग बंदरात इ.स. १७३८ साली दारूण पराभव केला. संभाजी आग्रे याचे विजयदुर्ग येथे इ.स. १७४२ साली निधन झाले.

त्याची समाधी रामेश्वर मंदिराच्या आवारात बांधण्यात आली. त्याची. स्मृती जागविण्याचे काम गाबित समाज मंडळी करू लागली. गाबित मंडळीनी शिग्मोत्सव सुरू करून शिग्मा खेळ खेळायला सुरूवात केली त्यात संभाजीराव आग्रे यानी मनोरंजन करीता प्रोत्साहन दिले म्हणून आग्रेयाच्या धर्मपत्नीच्या सती याच्या स्मारकासमोर कोळीण नाचवून आपली स्वामीनिष्ठा प्रगट केली जाते.

हळू हळू देवगड प्रदेशातील प्रत्येक गाबित वस्तीवर शिग्मोत्सव सुरू केला गेला. आज अडीचशे वर्षे त्याची परंपरा बनून गेली आहे.

गावाचं नाव घेताच बरेच रूधी परंपरा व संस्कृती पाहायला भेटतात. त्याच बरोबर शिमगा म्हटलं तर जिव्हाळ्याचा विषय तसेच कोकणात बऱ्याच ठिकाणी शिमगोत्सवाला सुरूवात झाली.

देवाचा गड देवगड - Registered ®️

आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.

YouTube -    / @devacha.gad.devgad  

Instagram -   / devacha_gad_devgad_official  

My Shooting Gear and Shooting Accessories -

iPhone - https://dl.flipkart.com/dl/apple-ipho...
Wireless Mic - https://amzn.in/d/dGR2ZnB
Power Bank Light - https://dl.flipkart.com/s/a7VsvEuuuN
Tripod - https://amzn.in/d/82AiKuA
Gimbals - https://amzn.in/d/e65mZe8

© All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Copyright Disclaimer : -
Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

♦️ No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners. For promotional/entertainment purposes only.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
नारिंग्रे भुतवाडीचे गोमूचा खेळ आला कातवण मध्ये घर घेण्यासाठी - Colours Of Kokan चा बाबू झाला गोमू

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Iran atakuje Azerbejdżan: Uruchomiono sojusz wojskowy, którego NIKT się nie spodziewał

Iran atakuje Azerbejdżan: Uruchomiono sojusz wojskowy, którego NIKT się nie spodziewał

MasterChef India | New Season |किसकी Dish का Taste होगा घर के खाने के बिल्कुल करीब? |Full Episode 34

MasterChef India | New Season |किसकी Dish का Taste होगा घर के खाने के बिल्कुल करीब? |Full Episode 34

ये तिकडे बघू नका...सरांची आणि बाईंची पावसातली आशिकी चालले तिकडे - Hasya Jatra Fresh | Episode 731

ये तिकडे बघू नका...सरांची आणि बाईंची पावसातली आशिकी चालले तिकडे - Hasya Jatra Fresh | Episode 731

कोकणचा शिमगोत्सव: संकेत कुडव यांच्या सुरेल साथीने रंगली सोंगं! 🚩

कोकणचा शिमगोत्सव: संकेत कुडव यांच्या सुरेल साथीने रंगली सोंगं! 🚩

||आई जाकादेवी प्रसन्न पालखी आगमन आमच्या वाडीत शिमगोत्सव २०२६||#कोकण #शिमगा

||आई जाकादेवी प्रसन्न पालखी आगमन आमच्या वाडीत शिमगोत्सव २०२६||#कोकण #शिमगा

१५० वर्ष जुनी परंपरा असलेले देवगड नाडण गावचे कापड खेळ ( देवखेळ ) आले विरवाडी येथील कोयंडे मांडावर

१५० वर्ष जुनी परंपरा असलेले देवगड नाडण गावचे कापड खेळ ( देवखेळ ) आले विरवाडी येथील कोयंडे मांडावर

बाबल्याक साडी नेसऊक चार चार बायका नी सगळ्यांनी पुनग्याचा ऐका | कोकणातील शिमगा | #कोकण #shimga #kokan

बाबल्याक साडी नेसऊक चार चार बायका नी सगळ्यांनी पुनग्याचा ऐका | कोकणातील शिमगा | #कोकण #shimga #kokan

मालवणी मसाला बनवण्यासाठी विकत घेतली १५ किलो मिरची

मालवणी मसाला बनवण्यासाठी विकत घेतली १५ किलो मिरची

कुरकुरीत चिकन ग्रील सँडविच | कॅफेमध्ये मिळणारे क्रिस्पी चिकन सँडविच Chicken Grill Sandwich Recipe

कुरकुरीत चिकन ग्रील सँडविच | कॅफेमध्ये मिळणारे क्रिस्पी चिकन सँडविच Chicken Grill Sandwich Recipe

किती घाबरून गाडी चालवतात हे..😀 | Rohi's Village Life | Vlog No. 88

किती घाबरून गाडी चालवतात हे..😀 | Rohi's Village Life | Vlog No. 88

Veen Doghatli Hi Tutena | Full Ep - 210 | Mar 10 2026 | Zee Marathi

Veen Doghatli Hi Tutena | Full Ep - 210 | Mar 10 2026 | Zee Marathi

Anil Parab यांनी सभागृहात Uday Samant यांना घेरलं, Neelam Gorhe यांनी थेट दिला दम । News

Anil Parab यांनी सभागृहात Uday Samant यांना घेरलं, Neelam Gorhe यांनी थेट दिला दम । News

राजा प्रधानासोबत साजरो झालो बबलीचो वाढदिवस😍 | कोकणातील शिमगा | #कोकण #शिमगा  #shimaga #shimga #kokan

राजा प्रधानासोबत साजरो झालो बबलीचो वाढदिवस😍 | कोकणातील शिमगा | #कोकण #शिमगा #shimaga #shimga #kokan

त्या बाईची आत्मा तिच्या मुलाला घेऊन रस्त्याच्या बाजूने जात होती | Kasara Ghat | Sushil Bhalerao |

त्या बाईची आत्मा तिच्या मुलाला घेऊन रस्त्याच्या बाजूने जात होती | Kasara Ghat | Sushil Bhalerao |

Król Szwecji Karol XVI Gustaw z Prezydentem RP Karolem Nawrockim

Król Szwecji Karol XVI Gustaw z Prezydentem RP Karolem Nawrockim

मेहुणीला दारू पाजून समीरची बायकोसमोरच सुरू झाली Flirting | Maharashtrachi HasyaJatra | Comedy Clip

मेहुणीला दारू पाजून समीरची बायकोसमोरच सुरू झाली Flirting | Maharashtrachi HasyaJatra | Comedy Clip

संपूर्ण बहुरंगी नमन ♥️श्री वाघजाई नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द कुळ्येवाडी  गायक अक्षय शिंदे naman kokan

संपूर्ण बहुरंगी नमन ♥️श्री वाघजाई नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द कुळ्येवाडी गायक अक्षय शिंदे naman kokan

आई पावणाई देवी दाभोळे गावचे पहिल्यांदाच निशाण आले देवगड कट्टा गावातील गाबित वाड्यात - शिमगोत्सव २०२६

आई पावणाई देवी दाभोळे गावचे पहिल्यांदाच निशाण आले देवगड कट्टा गावातील गाबित वाड्यात - शिमगोत्सव २०२६

दुसऱ्या दिवशी गावचे देव वाजत गाजत गेले होळीच्या मांडावर|असगणी गावचा होळीचा मांड|कोळीण नाच आणि सोंगा

दुसऱ्या दिवशी गावचे देव वाजत गाजत गेले होळीच्या मांडावर|असगणी गावचा होळीचा मांड|कोळीण नाच आणि सोंगा

आमचो शिमगो सगळ्यांकाच पावता नी हर्षल का लग्नाक यंदा नक्की पोरगी गावता😍😅| #शिमगा #कोकण #shimga #kokan

आमचो शिमगो सगळ्यांकाच पावता नी हर्षल का लग्नाक यंदा नक्की पोरगी गावता😍😅| #शिमगा #कोकण #shimga #kokan

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]