"शाळा _पेरले, (पसायदान)दि. 14 ऑगस्ट 2025.
Автор: Santosh Yadav
Загружено: 2025-08-14
Просмотров: 13392
Описание: सन 2025 हे वर्ष संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज, यांचे सप्त शतकोत्तर ((750) सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. तसेच 15 ऑगस्ट 2025 रोजी गोकुळ अष्टमीस संतश्रेष्ठ श्री. "ज्ञानदेवांची, 750 वी जयंती असल्याने दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पसायदान म्हणण्यात यावे असे मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश आहेत. त्या निर्देशास अनुसरून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा_ पेरले .बीट_ उंब्रज. तालुका _कराड .जिल्हा _सातारा .या शाळेत प्रभारी वरिष्ठ मुख्याध्यापक श्री .संतोष संपतराव यादव .यांचे मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संबंधित शासन परिपत्रकाची अंमलबजावणी केली. व पसायदान सुरेल आवाजात म्हणण्यात आले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: