13 मार्च सभा विशेष बैठक नगरविकास लक्षवेधी सूचना प्रा क्र 2 श्री प्रविण दटके
Автор: Prasad Chiplunkar
Загружено: 2026-03-12
Просмотров: 17
Описание: दि.13 मार्च 2026 रोजी विधानसभा सभागृह विशेष बैठकीमध्ये डॉ उदय सामंत मा.मंत्री उद्योग, मराठी भाषा तथा प्रभारी मंत्री विधीमंडळ कामकाज नगरविकास विभाग यांनी नगरविकास विभाग लक्षवेधी सुचनेचे माध्यामातून नागपूर शहराच्या आउटर भागामध्ये म.न.पा. व ना.सु.प्र.च्या जागेवर मोबाईल टॉवर लावण्याची मोहिम सुरु असणे… (सर्वश्री प्रविण दटके, करण देवतळे, सुधीर मुनगंटीवार, मोहन मते, व इतर वि.स.स.) प्रस्तावावर उत्तरीत केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: