पद्मदुर्ग||Padmdurg Fort||कासा किल्ला||Kasafort||सर्वात उंच भगवा||Drone view
Автор: Sharvika mhatre vlog
Загружено: 2021-12-24
Просмотров: 889
Описание:
@Padmdurg @janjira @murudjanjira @alibag @kasakilla @sahyadripratishthan @raigad
पद्मदुर्ग
स्वराज्यातील एक महत्वाचा आरमार रक्षक
सिद्धीच्या छाताडावर दुसरी राजापुरी वसवून सिद्धीला शह देण्यासाठी शिवरायांनी बांधलेला एक महत्वाचा किल्ला संभाजी राजेंच्या काळात सुद्धा स्वराज्यात होता...
पद्मदुर्ग ला कसे जावे?
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात वसलेला पद्मदुर्ग पाहण्यासाठी बऱ्याच पर्यटकांना चुकीची माहिती सांगितली जाते की,ह्या किल्ल्यावर बोटी जात नाही,ह्या किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही तसेच इथे कुणी जातच नाही ..अश्याप्रकरची चुकीची माहिती सांगितली जाते...
ही सर्व माहिती खोटी असून आपण अगदी सहजपणे पद्मदुर्गला जाऊ शकतो,मुरुड मध्ये येऊन जंजिरा पाहण्या आधी प्रत्येक शिवभक्तांनी पाहिलाच पाहिजे असा एक अद्भुत किल्ला म्हणजे पद्मदुर्ग...
पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी खालील बोट वाल्यांचा नंबर देत आहोत...
पण आयुष्यात एकदा तरी ह्या पवित्र किल्ल्याला भेट द्या ...तसेच ह्या किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान ने लावलेल्या सर्वात मोठ्या भगव्या ध्वजाला सुद्धा वंदन करा 🚩
जय शिवराय...
बोट सेवा
7057625982
7420849131
voice credit:Ritesh ghase (UAE)
Drone shots:Pranit mane
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: