Pune Metro | पुण्यात 2700 पुरुष एकत्र येण्याचं कारण काय? | Crime Cases | Omkar Wable
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-06-22
Просмотров: 49496
Описание:
Pune News | पुण्यातील 'पुरुष स्वाभिमान फाउंडेशन' (Purush Swabhimani Foundation) ही कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ आणि पत्नी पीडित पुरुषांच्या हक्कांसाठी लढणारी एक प्रमुख पुरुषांची संघटना आहे. नुकताच पुण्यात या संघटनेतर्फे पत्नी पीडित पुरुषांचा एक भव्य महामेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात राज्यभरातून हजारो (सुमारे २७००) पुरुष एकत्र आले होते. समाजात महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी अनेक कायदे आणि संस्था आहेत, मात्र पुरुषांच्या समस्या ऐकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नाही. याच पार्श्वभूमीवर, पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळलेल्या, कायदेशीर लढाईत एकटे पडलेल्या पुरुषांना एकत्र आणून एकमेकांचे अनुभव जाणून घेण्यासाठी, कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी आणि मानसिक आधार देण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या सर्व पुरुषांच्या नेमक्या समस्या काय आहेत? त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे?
Pune News | The Purush Swabhimani Foundation in Pune is a prominent men’s organization that fights for the rights of husbands facing domestic violence, mental harassment, and abuse within marriage. Recently, the organization held a grand convention for such men in Pune, which witnessed enthusiastic participation. Thousands of men (around 2,700) from across the state came together for this gathering. While there are numerous laws and institutions addressing injustice against women, there is no proper platform to hear and support the problems faced by men. Against this backdrop, this convention was organized to bring together men who are troubled by harassment from their wives and in-laws, who often find themselves alone in legal battles. The aim was to help them share their experiences, provide legal guidance, and offer emotional support. What exactly are the issues faced by these men? What did they have to say?
Pune Metro | पुण्यात 2700 पुरुष एकत्र येण्याचं कारण काय? | Omkar Wable
#PuneCrime #ChildSafety #JusticeForVictim #PuneNews #CrimeNewsMarathi #SocialAwareness #CourtVerdict #MaharashtraCrime #पुणेक्राईम #Pune
#RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #PuneMetro
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: