पिवळ्या भंडाऱ्याचा मान
Автор: bhaskar tarpe
Загружено: 2025-10-04
Просмотров: 4334
Описание:
सनराईस प्रोडक्शन प्रस्तुत
पिवळ्या भंडाऱ्याचा मान
गीत - भास्कर टारफे
गायक - वर्षा भारसाखे
निर्माता - विजयमाला मारकड.
संगीत - भास्कर टारपे 9604635679
रेकॉर्डिंग - रिषी धारा, जय बाबा स्टुडिओ.
पोस्टर - बलभीम चोपडे
All copyright Reserved - Bhaskar tarpe 9604635679
credit by - bhaskar tarpe
आभार - रामकिसन निंदेकर, उत्तम टारफे, नितीन टारफे, बळीराम पोतराज, राजामाय सुरेश महाराज, यमुना माय गोविंद महाराज, अनिल देवकर, लक्ष्मण पंदेवाड
महाकालीला माझ्या..... धुरपतेला माझ्या ...
आहे पिवळया भंडा-याचा मान-मान
लिंबु भंडा-याचा मान.
आईला शोभुन दिसते हिरवी साडी चोळी
साडीवर आहे बुटटे हो भारी
कपाळी मळवट चंद्रकोर भारी
अन धुरपतेला माझ्या ..
महाकालीला माझ्या.....
आहे पिवळया भंडा-याचा मान-मान
लिंबु भंडा-याचा मान
आईच्या गळयात शोभे लिंबाच्या माळी
नाकात मोरणी.. कानात डुल
दंडात दंडकडे, पंजन भारी..
अन धुरपतेला माझ्या ..
महाकालीला माझ्या.....
आहे पिवळया भंडा-याचा मान-मान
लिंबु भंडा-याचा मान
चांदयाच्या मंदिरी निजली भुयारी
निबांच्या ढाळयाने माईला घाला वारा
आरुष देवकर करतो तुझी वारी
आर्शीवाद ठेव सर्व भक्तावरी
अन धुरपतेला माझ्या ..
महाकालीला माझ्या.....
आहे पिवळया भंडा-याचा मान-मान
लिंबु भंडा-याचा मान
Channel link - / @bhaskartarpe6543
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: