गणिताची भीती सोडा! 'संख्या' टॉपिकवर आजवर विचारलेले सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये|Police Bharti 2026.
Автор: Spardhakar Academy - स्पर्धाकार अकॅडमी
Загружено: 2026-02-17
Просмотров: 35
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये आपण 'महाराष्ट्र पोलीस भरती' साठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'संख्या ' (Number System) हा घटक पूर्णपणे बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत कव्हर केला आहे.
अडीच तासांच्या या महा-मॅरेथॉन (Marathon Class) मध्ये तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील:
✅ संख्यांचे सर्व प्रकार (नैसर्गिक, सम, विषम, मूळ, जोडमूळ, त्रिकोणी संख्या इ.)
✅ अंकगणित शॉर्ट ट्रिक्स (Short Tricks)
✅ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील (PYQs) विश्लेषण
✅ सूत्र न वापरता गणित कसे सोडवायचे?
हा व्हिडिओ पोलीस भरतीसोबतच तलाठी, आरोग्य विभाग, आणि सर्व सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल.
#policebharti2026 #MaharashtraPoliceBharti #MathsTricks #NumberSystem #Sankhya #PoliceBhartiMaths #PoliceBhartiPreparation #MarathonClass #Ankganit #policebhartiupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: