ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आमच्या कोळी पद्धतीमध्ये सुक्या बोंबिलची चटणी आणि चमचमीत Bombil Vangi Masala | Bombil Chutney

Автор: Gharcha Swaad

Загружено: 2021-04-19

Просмотров: 130275

Описание: 👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾
[ Amazon link - https://amzn.to/32xjp1D ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Bombil Chutney Recipe | Bombil Curry In Koli Style | सुक्या बोंबिलची चटणी | Recipe By Gharcha Swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत...   ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bombil Chutney :-

साहित्य - २५/३० सुके मध्यम आकारातले बोंबील, ७/८ हिरव्या मिरच्या, १½" आले, १५ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, १½ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद, ७/८ काळीमीरी, ५ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम बोंबील मंद गॅसवर हलके खरपूस भाजून घ्या आणि त्यानंतर पाण्यात घोळून धुवून घ्या. ( पाण्यात जास्त धुतल्याने बोंबीलचा भाजक सुवास निघून जातो. ) आता पाट्यावर हिरव्या मिरच्या, आले, लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, काळीमीरी इत्यादी ठेचून त्याचे वाटण तयार करा. सर्व बोंबील पाट्यावर ठेचून त्याचा दरीदरीत भुक्का करून घ्या. आता सर्व जिन्नस एकत्र करून त्यावर हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्या. पॅनमध्ये तेल माध्यम आचेवर गरम करून त्यात हि चटणी कुरकुरीत तळून घ्यावी. ( साधारण १० मिनिटांत हि चटणी तयार होते. ) तयार बोंबिलची चटणी हि १० दिवस साठवू शकता.

Bombil Vangi Masala :-

साहित्य - १५/१८ बोंबील ९ एका बोंबीलचे ३ तुकडे ), १ टोमॅटो मध्यम फोड केलेलं, २ कांदे बारीक चिरलेले, १ हिरवी मिरची बारीक चिरलेली, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, २ वांगी मध्यम काप केलेली, १ बटाटा मध्यम काप केलेला, १" चिंचेच्या गोळ्यांचं पाणी, १ tblsp तांदळाचे पीठ, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, १½ ग्लास साधे पाणी, ६ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...  

कृती - प्रथम बोंबील कोमट पाण्यात धुवावे आणि त्यानंतर साध्या पाण्यात स्वच्छ धुवावे. कढईत तेल गरम करून त्यात कांदा, १½ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची घालून कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यानंतर लसूण घालून हलका परतावा. आता यात घरगुती मसाला आणि हळद घालून परतावी. परतून झाल्यावर यात बोंबील आणि बटाटे घालावे. बोंबील बटाटा मसाल्यात चांगला एकजीव करून त्यात पाणी घालून पुन्हा एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून २ मिनिटे वाफ काढा आणि त्यानंतर यात वांगी घाला. वांगी चांगली एकजीव करून पुन्हा वर झाकण ठेवावे आणि साधारण ३ मिनिटांची वाफ काढावी. आता झाकण उघडून हलके परतावे आणि त्यानंतर यात चिंचेचा कोळ, तांदळाचे पीठ घोळलेलं पाणी, चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करावे आणि शेवटची २ मिनिटांची वाफ काढावी. ( बोंबील १० मिनिटांच्या वर जास्त शिजवू नये, नाहीतर बोंबील काट्यांपासून वेगळे होऊन खळून जातात. ) आता झाकण उघडून उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि एकजीव करावे. त्यानंतर गॅस बंद करून गरमागरम बोंबील मसाला भाकरी सोबत सर्व्ह करावा.
#bombilmasala #bombilcurry #driedbombilchutney

╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...  

6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...  

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...  

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...  

9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...  

If you liked the video, Please Like & Share.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आमच्या कोळी पद्धतीमध्ये सुक्या बोंबिलची चटणी आणि चमचमीत Bombil Vangi Masala | Bombil Chutney

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

सुके बोंबील मसाला | Traditional Dry Bombay Duck Recipes | Village Cooking | Red Soil Stories

सुके बोंबील मसाला | Traditional Dry Bombay Duck Recipes | Village Cooking | Red Soil Stories

खाण्याचा मोह आवरणार नाही, अशी कुरकुरीत बोंबील चटणी | Sukka Bombil Chutney | Seafood Recipes

खाण्याचा मोह आवरणार नाही, अशी कुरकुरीत बोंबील चटणी | Sukka Bombil Chutney | Seafood Recipes

  अगदी साध्या सोप्या पद्धतीने  घरगुती मसाला पासून बनवलेली झणझणीत कोल्हापुरी मिसळ

अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाला पासून बनवलेली झणझणीत कोल्हापुरी मिसळ

कोळी पद्धतीने सुक्या बोंबलाचे आंबट | बोटे चाखत राहाल असा जबरदस्त बोंबील बटाटा Suke Bombil Recipe

कोळी पद्धतीने सुक्या बोंबलाचे आंबट | बोटे चाखत राहाल असा जबरदस्त बोंबील बटाटा Suke Bombil Recipe

७०रु मध्ये डब्बाभर पापडासारखे Crispy Snacks बनवायची हि नवीन पद्धत तुमची घरात कॉलर टाईट करेल

७०रु मध्ये डब्बाभर पापडासारखे Crispy Snacks बनवायची हि नवीन पद्धत तुमची घरात कॉलर टाईट करेल

तोंडाला पाणी सुटेल अशी सुखे बोंबील चटणी 😋| Sukhe Bombil Chutney | Easy Malvani Recipe

तोंडाला पाणी सुटेल अशी सुखे बोंबील चटणी 😋| Sukhe Bombil Chutney | Easy Malvani Recipe

स्वादिष्ट हिरव्या बोंबीलचे सार । बोंबील किती वेळ शिजवायचे ? खळून तुटू नये म्हणून संपूर्ण टिप्स

स्वादिष्ट हिरव्या बोंबीलचे सार । बोंबील किती वेळ शिजवायचे ? खळून तुटू नये म्हणून संपूर्ण टिप्स

सुक्या बोंबीलची कुरकुरीत चटणी | Dry bombil Chutney | कृष्णाई गझने

सुक्या बोंबीलची कुरकुरीत चटणी | Dry bombil Chutney | कृष्णाई गझने

खतरनाक टेस्टी बोंबील मसाला बनवून खायचा असेल तर ही रेसिपी पहावीच लागेल/बोंबील मसाला/Tasty BombayDuck

खतरनाक टेस्टी बोंबील मसाला बनवून खायचा असेल तर ही रेसिपी पहावीच लागेल/बोंबील मसाला/Tasty BombayDuck

У Беларуси НЕТ АРМИИ! Учения ПРОВАЛИЛИСЬ! Все ОЧЕНЬ ПЛОХО!

У Беларуси НЕТ АРМИИ! Учения ПРОВАЛИЛИСЬ! Все ОЧЕНЬ ПЛОХО!

सुख्ख्या बोंबलाची झणझणीत चटणी | Sukhe Bombil Chutney | Bombil Chutney In Marathi | Bombil Chutney

सुख्ख्या बोंबलाची झणझणीत चटणी | Sukhe Bombil Chutney | Bombil Chutney In Marathi | Bombil Chutney

प्रभाकर मोरेंनी केली प्राजक्ता सोबत वाजले की बारा गाण्यावर जबरदस्त लावणी -Maharashtrachi Hasyajatra

प्रभाकर मोरेंनी केली प्राजक्ता सोबत वाजले की बारा गाण्यावर जबरदस्त लावणी -Maharashtrachi Hasyajatra

Макароны по-флотски — Рецепт моей семьи!

Макароны по-флотски — Рецепт моей семьи!

अशा भन्नाट पद्धतीतले भरलेले Bombil Roll खाल्लेत तर बाकीचे सर्व स्टार्टर्स विसरूनच जाल । बोंबील रोल

अशा भन्नाट पद्धतीतले भरलेले Bombil Roll खाल्लेत तर बाकीचे सर्व स्टार्टर्स विसरूनच जाल । बोंबील रोल

झणझणीत सुके बोंबील मसाला | Dry Bombil Masala | कृष्णाई गझने

झणझणीत सुके बोंबील मसाला | Dry Bombil Masala | कृष्णाई गझने

गांव की स्टाइल में बोम्बिल की चटनी Maharastrian Style Bombil Ki Chutney  Bombay Duck Recipe #SeaFood

गांव की स्टाइल में बोम्बिल की चटनी Maharastrian Style Bombil Ki Chutney Bombay Duck Recipe #SeaFood

Tisrya Masala बाजारातून तिसऱ्या विकत घेण्या अगोदर त्याबद्दलची हि माहीती माहित आहे का ? Shimplya

Tisrya Masala बाजारातून तिसऱ्या विकत घेण्या अगोदर त्याबद्दलची हि माहीती माहित आहे का ? Shimplya

Kurkurit suke bombil l मस्त मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील| Dry Bombay duck recipe|सुके बोंबील मसाला

Kurkurit suke bombil l मस्त मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील| Dry Bombay duck recipe|सुके बोंबील मसाला

Андрей Ваджра: Украины уже нет!

Андрей Ваджра: Украины уже нет!

झणझणीत बोंबील बटाटा मिक्स रस्सा भाजी/Bombay Duck Potato Mix Masala Recipe /बोंबील बटाट्याचे कालवण

झणझणीत बोंबील बटाटा मिक्स रस्सा भाजी/Bombay Duck Potato Mix Masala Recipe /बोंबील बटाट्याचे कालवण

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]