#ओवे
Автор: Backpack Nihal
Загружено: 2025-11-08
Просмотров: 209
Описание:
नमस्कार !
आजच्या व्लॉगमध्ये आपण आलो आहोत खारघरच्या ओवे डॅमवर, Navi Mumbai मधलं एक peaceful आणि natural spot जे अजून बर्याच लोकांना माहित नाही.
हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यातलं एकदम शांत आणि सुंदर जग आहे – डोंगर, हिरवाई, आणि स्वच्छ पाणी यामुळे हे ठिकाण एक hidden paradise वाटतं!
🎥 या व्लॉगमध्ये तुम्ही पाहाल –
ओवे डॅमचं सुंदर view 🌊
निसर्गाच्या सान्निध्यातला शांत अनुभव 🌿
खारघरच्या ओवे हिल्स परिसराचं सौंदर्य 🌄
🎬 YouTube – @BackpackNihal
#travelOweDam #KhargharVlog #BackpackNihal #NaviMumbaiVlog #OweHills #HiddenHeaven #NatureVlog #MaharashtraTourism #TravelVlogger #MonsoonVibes
#khargharhills #nature
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: