राज्यात 9 हजार शिक्षकांसाठी भरती | State Teachers Job Vacancy Update
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-06
Просмотров: 14390
Описание:
राज्यात 9 हजार शिक्षकांसाठी भरती | State Teachers Job Vacancy Update
जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिका शाळांमध्ये 9 हजार शिक्षकांची भरती होणार असून, त्यात 2024-25 आणि मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या रिक्त जागांचा समावेश असणारय. पवित्र पोर्टलद्वारे ही भरती होणार असून, मार्चपासून भरती प्रक्रिया सुरु होणार. तसंच 23 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल 31 जानेवारीपूर्वीच जाहीर होणारय, या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार देखील शिक्षक भरतीत सहभागी होऊ शकतात अशी, माहिती शिक्षण विभागानं दिलीये...
#saamtvnews #teacherrecruitment #jobvacancy #educationnews #maharashtranews #governmentjobs #careerupdate #latestupdate
state teachers recruitment, 9000 teacher jobs, government job vacancy update, maharashtra education news, teacher hiring process, latest govt jobs india, teaching jobs update, saamtv news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: