जबलपूर येथील 64 योगिनी मंदिरातील संपूर्ण उपासना व पूजन विधी जानेवारी 2026... 🙏🚩
Автор: vasudhaiva kutumbakam
Загружено: 2026-01-31
Просмотров: 251
Описание:
आजची जबलपूर येथील 64 योगिनी मंदिरातील संकल्पित उपासना परिपूर्ण संपन्न झाली.
🌸 उपासनेमध्ये सुरुवातीला आपण सर्व मूर्तींवर पाणी शिंपडून अभिषेक केला.
🌸 योगिनींना हळद-कुंकू अक्षदा वाहिल्या व औक्षण केले.
🌸 योगिनींची ब्लाऊज पीस खोबऱ्याची वाटी, दहा रुपये, खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी, हळदीकुंकू, पाच बांगडी, तांदूळ अशी संपूर्ण ओटी अर्पण केली.
🌸 पत्रवाळीमध्ये खापराची पुरणपोळी, भाताच्या तिखट गोड दोन मोदी, कटाची आमटी, खीर, पानाचा विडा, दक्षिणा असे नैवेद्य दाखवून अर्पण केले.
🌸 फुलवात लावून प्रत्येक योगिनीची आरती केली.
🌸 मुख्य गाभाऱ्यातील शिवपार्वतीला संपूर्ण आहेर दक्षिणेसह अर्पण केला.
🌸 मुख्य गाभाऱ्यातील देवतांना पूर्ण नैवेद्य अर्पण केला.
🌸 श्री स्वामी वटवृक्ष काष्टा पादुका व श्री ब्रह्मा अवधूत औदुंबर काष्ट पादुका यांचे पूजन केले.
🌸 दोन्ही पादुकांना नैवेद्य पूर्ण समर्पित केला.
🌸 नवार्ण मंत्राचा जप करून एक दशांश हवं पूर्ण केले.
🌸 श्री स्वामी महाराजांची आरती उपासना संपन्न झाली.
🌸 तिथे येणाऱ्या प्रत्येक सवाष्ण व कुमारीकाला हळदीकुंकू देऊन प्रत्येकी दहा रुपये अर्पण केले.
🌸 तिथे येणाऱ्या सात्विक वैभव संपन्न दांपत्याला संपूर्ण दक्षिणेसह आहेर अर्पण केला.
🌸 सर्वांनी येथेच्छ महाप्रसादाचा लाभ घेतला.
🌸 यती परमहंस ब्रह्मावधूत सुमंताश्रमजी स्वामी महाराज यांचा अगम्य दर्शनाचा लाभ प्राप्त झाला.
वरील सर्व उपासना संपन्न होण्यासाठी आपल्या सर्व लहान थोरांचे आशीर्वाद व सहकार्य जलदरूप झाले.
#swami
#swamisakha
#swamiho
#swamimaharaj
#swamiji
#jabalpur
#narayan
#Narbadeshwar
#narbada
#viralvideo
#youtube
#shreeswamisamarth #swamisakharam
#maharaj
स्वामी हो....🙏🚩
समर्थ हो....🙏🚩
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: